स्मार्टफोन मधले खाजगी फोटो लपवायचे कसे smartphone photos hide tricks

स्मार्टफोन मधले खाजगी फोटो लपवायचे कसे

स्मार्ट फोनचा उपयोग आपण गोपनीय फोटो, खाजगी फॅमिली फोटोज, व्हिडिओ सेव्ह करून सुरक्षित ठेवतो. हे फोटोज,व्हिडीओ इतरांनी पाहू नये असे आपल्याला वाटते. पण एखाद्या परिस्थितीत हाच फोन इतरांना म्हणजेच मित्र,नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तींना देताना मनामध्ये एक प्रकारचे दडपण निर्माण होते. हे दडपण दूर होण्यासाठी या ट्रिक्स द्वारे तुम्ही खाजगी फोटो व्हिडिओ इतर व्यक्ती बरोबर शेअर केला तरी त्यांना पाहता येणार नाही.

स्मार्टफोन मधले खाजगी फोटो लपवायचे कसे smartphone photos hide tricks

स्मार्टफोटोमध्ये तुमचे खाजगी फोटोज,व्हिडिओ हाईड करता येतात. हा खाजगी डाटा हाईट केल्यावर तो सेव राहतो आणि व्यवस्थितपणे सुरक्षित राहतो. आता डेटा सुरक्षित कसा करायचा आहे पाहू या.

1)आपल्या स्मार्टफोन मधले गुगल फोटोज ॲप ओपन करा.जो फोटो तुम्हाला हाईट करायचा आहे तो सिलेक्ट करा.

2) स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर टॅप करा. त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनू ओपन होईल त्यामधल्या move to Archive या ऑप्शनवर क्लिक करा.

3)तुमचे खाजगी फोटो व्हिडिओ अर्काइव्ह नावाच्या वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह राहतील. हे फोटो तुम्ही गुगल फोटोज मेनू मध्ये जाऊन देखील ॲक्सेस करू शकता. मात्र या फोल्डर मधल्या कन्टेन्ट तुम्ही अन्य कोणत्याही दुसऱ्या फीडमध्ये पाहू शकत नाही.

अशाप्रकारे आपली गोपनीय माहिती फोटो व्हिडिओ सुरक्षित राहतात दुसऱ्याने फोन युज केला तरी काही हरकत नाही.

See also  मोबाईल डेटा नेहमी चालू ठेवा जाणून घ्या फायदे keep mobile data always active

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x