ब्रेकिंग IPL 2021 सामन्याचे वेळापत्रक जाहीर
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग चे वेळापत्रक जाहीर झाले असून आयपीएलच्या चौदाव्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पाडण्यात देणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे.
ब्रेकिंग IPL 2021 सामन्याचे वेळापत्रक जाहीर Shedule Indian Premier League 2021
पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा 19 सप्टेंबरला सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आपल्या गुणांनुसार अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग आहे. कोरोना चा शिरकाव झाल्यामुळे भारतात सुरू असलेल्या आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली होती. परंतु आता उर्वरित 31 सामने हे दुबई अबुधाबी आणि शार्जाह येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे. जाणून घेऊया नविन सामन्यांचे वेळापत्रक,काही सामने 7:30 pm ला तर काही सामने 3:30 pm ला होणार आहेत.
वेळापत्रक
19 सप्टेंबर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग. 20 सप्टेंबर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
21 सप्टेंबर पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स 22 सप्टेंबर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
23 सप्टेंबर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
24 सप्टेंबर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग
25 सप्टेंबर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग 26 सप्टेंबर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
27 सप्टेंबर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
28 सप्टेंबर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
29 सप्टेंबर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
30सप्टेंबर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग
1 आक्टोबर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्
2 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 3 ऑक्टोबर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
4 ऑक्टोबर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
5 आक्टोबर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 6 रॉयल चॅलेंज बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 7 अक्टोबर चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्स
7 आक्टोबर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
8 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
8 ऑक्टोबर रॉयल चॅलेंज बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
10 ऑक्टोबर क्वालिफायर
11 ऑक्टोबर एलिमिनेटर
13 ऑक्टोबर क्वालिफायर
15 ऑक्टोबर फायनल