खुशखबर खातेदारांसाठी SBI ची नवीन डोयरस्टेप सुविधा SBI New Doorstep Banking Facility

खुशखबर खातेधारकांसाठी SBI ची नवीन डोअर स्टेप बँकींग सुविधा

कोरोना चे निर्बंध लक्षात घेऊन एसबीआय ने खाते धारकांसाठी घरबसल्या पैसे जमा करण्याची आणि बँकेतील आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे.या सुविधेतून एसबीआय आपल्या ग्राहकांना घरपोच पैसे देणार आहे.

खुशखबर खातेदारांसाठी SBI ची नवीन डोयरस्टेप सुविधा SBI New Doorstep Banking Facility

याबरोबरच स्टेट बँक ग्राहकांना पे ऑर्डर्स, नवीन चेक बुक रिक्वेझिशन स्लीप यांच्याशी निगडित सुविधाही देणार आहे. जाणून घेऊया डोअर स्टेप बँकिंग सुविधा

1) स्टेट बँकेच्या या डोअर स्टेप बँकिंग सुविधेमध्ये ट्रांझीक्शन ची किमान मर्यादा 1000 रुपये आणि कमाल मर्यादा 20000 रुपये इतकी आहे.

2) हे सुविधा घेण्यासाठी तुम्हाला होम ब्रांच मध्ये नोंदणी करावी लागणार आहे. जोपर्यंत कॉन्टॅक्ट सेंटर वर हे सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत होम ब्रांच कडे या साठी अर्ज करावा लागणार आहे.

3) डोअर स्टेप बँकिंग सुविधा यामध्ये सर्व नॉन फायनान्शिअल ट्रांझिक्शन साठी 60 रुपये आणि फायनान्शिअल ट्रांझिक्शन साठी 100 रुपये जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे.

4) बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी चेक, विडोलफॉर्म आणि पासबुक यांची आवश्यकता असणार आहे.

5) ज्या खाते धारकांचा बँकेतील नोंदणीकृत पत्ता बँकेच्या होम ब्रांच पासून पाच किलोमीटर अंतरापेक्षा अधिक अंतरावर आहे त्यांना डोअर स्टेप बँकिंग सुविधा मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

x