RTE 25% children age

RTE 25% children age

सन 2023-24 शैक्षणिक RTE 25% प्रवेशासाठी बालकांचे वय

1 प्ले ग्रुप नर्सरी- एक जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 रोजी किमान तीन वर्ष आणि कमाल वर्षा चार वर्ष पाच महिने 30 दिवस

2 ज्युनिअर केजी -एक जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 किमान 4 वर्ष कमाल पाच वर्ष पाच महिने त30 दिवस

3 सिनियर केजी एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर २०१८ किमान वही पाच वर्षे कमाल वय सहा वर्ष पाच महिने 30 दिवस

4 इयत्ता पहिली एक जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 किमान वय 6 वर्ष कमाल  7 वर्ष पाच महिने आणि 30 दिवस

x