RTE 25% Admission Process Maharshtra Gov आर टी ई ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

RTE 25% Admission Process Maharshtra Gov शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करिता आरटीई RTE 25% ऑनलाईन प्रवेश online admission प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रिया अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचना निर्गमित झाल्या आहेत.

पालकांनी आपला पाल्याचा अर्ज हा स्वतः ऑनलाईन भरायचा आहे या पोर्टलवर अतिरिक्त जास्त लोड झाल्यामुळे  पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत पालकांनी महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 3 मार्च 2003 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे

अर्ज करण्याचा कालावधी RTE 25% Admission Process Maharshtra Gov

दिनांक 1 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 पर्यंत आहे या कालावधीमध्ये पालकांनी प्रवेशाकरता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील तरी पालकांनी प्रवेशा करता ऑनलाइन अर्ज भरण्याकरता या संकेतस्थळाचा वापर करावा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराRTE 25% Admission Process Maharshtra Gov

अर्ज करण्यासाठी पालकांना हमीपत्र भरून द्यावयाचे आहेत तसेच आवश्यक कागदपत्र प्रवेश प्रक्रिया करता लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत

येथे क्लिक करा- RTE 25%प्रवेश साठी बालकांचे वय एवढे असावे

Leave a Comment

x