Ration card list कोणाचे रेशनकार्ड होणार बंद

 

1 जर तुमचे उत्पन्न शहरी भागामध्ये 59 हजार असेल तर तसेच ग्रामीण भागासाठी 44 हजार रुपये उत्पन्न असेल तर अशा नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार.

2 तुमचा जर आरसीसी घर असेल तसेच शंभर स्क्वेअर मीटर मध्ये तुमचं घर असेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार

3 तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर

महाराष्ट्र शासनाच्या अन्नपुरवठा विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये आणि शहरांमध्ये सर्वे करण्यात येणार आहे. सर्वे मध्ये जर निदर्शनास आला की तुमचा आरसीसी घर आहे तुमच्या घरामध्ये फोरविलर किंवा तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे शहरी भागासाठी 59 हजार आणि ग्रामीण भागासाठी 44 हजार असेल तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जर तुमच्या उत्पन्ना जास्त असेल तर तुम्ही स्वतःहून राशन धान्य योजनेतून बाहेर पडू शकता जर तुम्ही राशन धान्य योजनेतून बाहेर पडला नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. रेशन कार्ड यादी Ration Card Update/list पाहावे आपल्या गावामध्ये रेशन कार्ड ची यादी कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे आपल्या रेशन कार्ड कोणत्या प्रकारामध्ये मिळते आपला गाव मधील नागरिक असते त्यांच्या ऑनलाईन आरसी नंबर असतो तो कसा पाहायचा तसेच आपलयाला किती राशन  मिळते ही सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या सर्व माहिती मिळेल.

x