रेशनकार्ड वर कमी रेशन मिळत असेल तर तक्रार कोणाकडे करावी Ration card holder complain

रेशन कार्ड वर कमी रेशन मिळत असेल तर तक्रार कोणाकडे करावी

Ration card holder complain सरकार रेशन कार्ड च्या माध्यमातून आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबियांना रेशन पुरवते. लाभार्थ्यांना कमी दरात रेशन मिळावे हा शासनाचा उद्देश,परंतु बरेचदा रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात. कार्डधारकांना रेशन पूर्ण मिळणे हा त्यांचा हक्क आहे अशावेळी तक्रारी कोणाकडे करावी असा प्रश्न पडत असेल तर

रेशनकार्ड वर कमी रेशन मिळत असेल तर तक्रार कोणाकडे करावी Ration card holder complain

प्रत्येक राज्य सरकारने आपले हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.जेथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि समस्येचे निराकरण करू शकता. महाराष्ट्र राज्यासाठी 1800224950 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.या नंबर वर तक्रार नोंदवू शकता तसेच इतर राज्यांचे टोल फ्री नंबर राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच हेल्पलाइन नंबर वर तक्रार व्यतिरिक्त इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये नव्याने जोडू देखिल शकता.

रेशन कार्डसाठी अर्ज करूनही Ration card holder complain अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळू शकत नाही अशा परिस्थितीत लोक याद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतो. लॉकडाऊन मध्ये काम नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांना उदरनिर्वाह करणे सुद्धा कठीण झाले आहे अशा परिस्थितीत रेशन कमी मिळाल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून पूर्ण रेशन मिळण्यासाठी या हेल्पलाइन नंबर चा खूप उपयोग होईल.तक्रार नोंदवून समस्या निराकरण करू शकता.

Leave a Comment

x