Rabbi crop insurance online

गुगलच्या सर्च मध्ये pmfby किं वर्ड टाका आणि सर्च करा तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही वेबसाईट ओपन होईल.या वेबसाईटवर शेतकऱ्यांना किंवा ज्यांना पिक विमा अर्ज सादर करायचा आहे त्यांना फार्मर्स कॉर्नर हा पर्याय शोधायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवा आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीमध्ये टाका आधार नंबर टाईप करा आणि चौकडी टाका दोन्ही टाकल्यानंतर शेतकऱ्यांना लॉगिन झालेले असेल. अशाप्रकारे शेतकरी रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तसेच सेंटरवर जाऊन देखील अर्ज सादर करू शकतात रब्बी पिक विमा अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

शेतकरी सरकारी योजना/अधिक माहिती साठी येथे पण क्लिक करा

x