Rabbi Crop Insurance Online process रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

Rabbi Crop Insurance Online process  रब्बी पिक विमा 2022 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा 2022 Rabbi Crop Insurance Online process ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेले असून जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा अर्ज सादर करून घ्या.

शेतकरी मित्रांनो  रब्बी हंगाम 2022 साठी पिक विमाRabbi Crop Insurance Online process  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील रब्बी पिकांचा ऑनलाईन पीक विमा अर्ज सादर करून घ्यावा असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे. तुम्ही खरीप पिक विमा हा अर्ज केलेला असेलच परंतु रब्बी विमा भरायचा असेल तर सेंटरवर जावे लागेल असे शेतकरी बांधवांच्या मनात कल्पना येते. परंतु प्रत्यक्षात न जाता  एखाद्या शेतकऱ्याला जर वाटले पिक विमा ऑनलाईन अर्ज आपल्याला सादर कराव आता हे नक्कीच करू शकतात.

या ठिकाणी आपण सीएससी आयडी(csc id) वापरूनRabbi Crop Insurance Online process  ऑनलाइन रब्बी पिक विमा अर्ज सादर करू शकतो जर शेतकऱ्यांकडे सीएससी आय डी असेल तर ते सीएससी आयडी आणि पासवर्ड वापरून रब्बी पिक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात शेतकरी मित्रांनो सीएससी आयडी वापरून अर्ज भरताना तुम्हाला csc वॉलेट द्वारे पेमेंट करावे लागते आणि स्वतःचा अर्ज सादर करताना पेमेंट करण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड इत्यादी पद्धतीचा वापर करायला लागतो रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन्ही ठिकाणी माहिती अगदी सारखेच भरावे लागते म्हणजे ज्या पद्धतीने सीएससी सेंटर वर अर्ज सादर केला जातो फक्त तसेच पद्धतीने स्वतः अर्ज सादर करताना करावा लागतो.

रब्बी पिक विमा साठी आवश्यक कागदपत्रे

पिक विमा ऑनलाईन अर्ज csc सेंटरवर करा किंवा स्वतः त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात हे खालील प्रमाणे 1आधार कार्ड 2बँक पासबुक 3 सात बारा 4 एकूण जमिनीचा दाखला 8अ 5 स्वयंघोषणापत्र वरील कागदपत्रे  ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असणार आहे.

रब्बी पीक विमा 2022 ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 

Leave a Comment

x