गुणकारी पुदिना..जाणून घ्या फायदे Pudina Benefits

गुणकारी पुदिना…! जाणून घ्या फायदे.

Pudina Benefits पुदिन्याचा वापर हा फक्त स्वयंपाक घरातच नाही तर, पुदिन्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.स्वाद घेणे व्यतिरिक्त अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुदिन्याची चटणी सर्वांनाच आवडते. पुदिन्याची पाने अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहेत. ह्या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मळमळ,थकवा, डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी पुदिना फायदेशीर आहे. तर जाणून घेऊया पुदिन्याची फायदे.

गुणकारी पुदिना..जाणून घ्या फायदे Pudina Benefits

1) सर्दी पडसे ताप खोकला यावर पुदिना गुणकारी आहे.पुदिन्याचा रस,मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून घ्यावे लगेच आराम मिळेल.

2) कोरोना काळात सतत मास्क वापरल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनण्यासाठी पुदिन्याची पाने वाळवून पावडर तयार करून वापरावी.

3)पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पुदिना फायदेशीर आहे.

4) मळमळ,उलटीचा त्रास असल्यास पुदिना Pudina Benefits वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे.

5) जर तुम्हाला सतत हिचकीचा त्रास होत असेल तर पुदिना मध्ये साखर घाला आणि हळूहळू चावत राहा,काही वेळातच हीच की पासून मुक्त व्हाल.

6)पुदिन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखी मध्ये आराम मिळतो.

Leave a Comment

x