Post office scheme mahila sanman bachat patra महिला सन्मान बचत पत्र योजना

Post office scheme mahila sanman bachat patra आझादी का अमृत महोत्सव निमित्त केंद्रा शासनाने डाक विभागाअंतर्गत post department नवीन योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे “महिला सन्मान बचत पत्र”

केंद्र शासनातर्फे महिला आणि मुलींकरता विविध योजना आहेत ज्यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये SSA दहा वर्षाच्या आतील मुलीचे आपण सुकन्या समृद्धी खाते पोस्ट ऑफिस अंतर्गत नाममात्र अडीचशे रुपयात ओपन करू शकता ही एक मुलींसाठी चांगली योजना असून यामध्ये नवीन वर्ष 2023-24 साठी 8%  व्याजदर देण्यात येतो केंद्र शासनाने नुकतेच डाक विभाग अंतर्गत महिलांचा सन्मान व्हावा यासाठी महिला सन्मान बचत पत्र ही योजना सुरू केली आहे

महिला सन्मान बचत पत्र योजनेची ठळक वैशिष्ट्ये Post office scheme mahila sanman bachat patra

1 सदर योजना महिला व मुली करता उपलब्ध आहे

2 सदर बचत पत्र आपल्याला म्हणजेच महिला किंवा मुलीला 31 मार्च 2025 पर्यंत घेता येईल

3 एका महिलेच्या नावावर किंवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र Post office scheme mahila sanman bachat patra घेऊ शकतात

मुलींसाठी लाभदायी योजना येथे क्लिक करा

4 सदर बचत पत्राची मुदत ही दोन वर्ष राहील

5 सदर बचत पत्रामध्ये किमान रुपये 1000 पासून कमाल रुपये दोन लाखापर्यंत एवढे गुंतवणूक आपल्याला करता येईल

6 यामध्ये आपल्याला शंभरच्या पटीत गुंतवणूक करायची आहे एका महिलेच्या नावावर किमान 1000 रुपये दोन लाख रुपये पर्यंत किमतीची बचत पत्र Post office scheme mahila sanman bachat patra आपल्याला घेता येईल पण दोन खात्यामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असणे आवश्यक आहे

7 महिला सन्मान बचत पत्र Post office scheme mahila sanman bachat patra यावर व्याजदर 7.5% प्रति वर्ष राहील

पोस्ट ऑफिस नवीन  योजना येथे क्लिक करा

8 व्याजदर चक्रवाढ पद्धतीने असेल एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% रक्कम एकदाच काढता येईल

9 आपण आता अपवादात्मक परिस्थिती शिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही

10 जर आपल्याला म्हणजेच महिला सन्मान बचत पत्र Post office scheme mahila sanman bachat patra जर घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधू शकता या योजनेचा आपण आजच लाभ घ्या

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

x