जेवणानंतर त्वरित ही कामे करणे टाळाच post dinner tips

जेवणानंतर त्वरित ही कामे करणे टाळाच

Post dinner tips व्यायाम आणि योग्य आहार यांचे उत्तम आरोग्यासाठी गरज असतेच. पण याच्या जोडीलाच आपल्याला सवय किंवा नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. जेवणानंतर काय करावे याचे अनेक नियम आहेत जसे जेवणानंतर शतपावली करणे थोडेफार खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत तर होतेच त्याशिवाय शरीरामध्ये सुस्ती येत नाही,उत्साह कायम राहतो. जेवणानंतर काय करू नये याचा विचार करणे अगत्याचे आहे.

जेवणानंतर त्वरित ही कामे करणे टाळाच post dinner tips

1) दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाले कि सुस्ती आल्यामुळे काही व्यक्ती लगेच बिछान्यावर आडवे होतात.पण हे करणे प्रयत्नपूर्वक टाळायलाच हव्यात जेवणानंतर क्रियाशील राहिल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

2) जेवणानंतर त्वरित स्नान करणे टाळावे स्नान केल्याने हा रक्तप्रवाह हातापायाच्या दिशेने वळविला जाऊन शरीराचे तापमान ही काही काळाकरता कमी होऊन जाते. त्यामुळे पोटातील अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही.

3) जेवणानंतर त्वरित धूम्रपान करण्याची सवय अपायकारक ठरू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

4)पुष्कळ लोकांना जेवणानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते त्याच्यातील त्यामुळे आपण सेवन केलेल्या अन्नातील प्रथिने आणि लोह शरीरामध्ये व्यवस्थित शोषले जाऊ शकत नाहीत.

5)post dinner  जेवणानंतर फळांचे सेवन शक्यतो करू नये याचे कारण असे की फळांमध्ये फायबर मोठ्याप्रमाणात असते हे फायबर पोटातील अन्नामध्ये असल्याने अन्नाचे पचन लवकर होत नाही. पोटाच्या अनेक तक्रारी उद्भवतात जेवणापूर्वी काही काळ आधी ते खावेत किंवा जेवणानंतर तासाभराने खावेत.

See also  वेगवेगळ्या भांड्यात जेवण/आहार घेण्याचे आरोग्यदायी फायदे benefits dinner with various swallow

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x