घरकुल यादी 2021-22 कशी पहावी? PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2021-22

घरकुल यादी 2021-22 कशी पहावी?

आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.

घरकुल यादी 2021-22 कशी पहावी? PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2021-22

आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादी मध्ये आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

खालील प्रोसेस फॉलो करा
1) मोबाईलवर पाहण्याकरता आपल्याला प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर मध्ये जावे लागेल pmayg.nic.in/netiay/home.aspx ही वेबसाईट क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करावे लागेल.

2) त्यानंतर आपल्याला वेबसाईट वरील Awaassoft हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यातील Repot रिपोर्ट सिलेक्ट करायचा आहे.

3) त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली social audit report मधील beneficiary report for verification या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

4) उघडलेल्या पेजवर तुम्हाला राज्य निवडायचे आहे जिल्हा निवडा चा आहे आणि तालुका निवडायचा आहे. यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातील गावांमध्ये राहत असाल ते ग्रामपंचायत निवडायचे आहे.

5) त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी बघायची आहे हेसुद्धा टाकावे लागेल.त्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायचे आहे म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल.

6) त्यानंतर कॅप च्या मध्ये जे करीत आहे ते सोडून उत्तर द्यायचे आहे आणि सबमिट submit बटन वर क्लिक करायचे आहे पुढील पेज वर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी मिळालेले आहे त्याची यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.

घरकुल यादी पाहण्यास करता येथे क्लिक करा

See also  stress, depression in marathi,मानसिक तणाव समुपदेशन का आवश्यक, phycosis stress

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x