केंद्राकडून देशातील महिलांना मिळणार 6 हजार रुपये PM matru vandana yojana

केंद्राकडून देशातील महिलांना मिळणार 6 हजार रुपये

केंद्र सरकार अनेक योजना राबविल्या जातात.या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत केली जाते.अशाच प्रकारचे या योजनेच्या माध्यमातून देशभरात महिलांच्या 6 हजार रुपये जमा केले जातात. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना(PM matru vandana yojana)

केंद्राकडून देशातील महिलांना मिळणार 6 हजार रुपये PM matru vandana yojana

या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिलां आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये दिले योजना 1 जानेवारी 2017 पासून सुरु केलेले आहे. परंतु अनेकांना योजनेबद्दल माहितीच नाही. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गर्भवती महिलांसाठी असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज करू शकतात.

लागणारी कागदपत्रे

योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी
1आई वडिलांचे आधार कार्ड
2 आईवडिलांचे ओळखपत्र
3 बाळाचा जन्माचा दाखला
4 आणि बँक खात्याचे पासबुक आवश्यक आहे

या योजनेअंतर्गत आई आणि बाळासाठी हे 6 हजार मिळतात. त्याच्या वाढीसाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहाराची गरज असते केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमातून नवजात बालकाला योग्य आहार दिला जातोआणि त्याची वाढ व्यवस्थित व्हावी हाच योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 4 हप्त्यात पैसे देते यातील पहिला हप्ता एक हजार रुपये दुसरा हप्ता दोन हजार रुपये तिसरा दोन हजार रुपये आणि शेवटच्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जातात ह्यातील शेवटच्या बाळाच्या जन्माच्या वेळी रुग्णांना दिला जातोअधिक माहिती साठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या साईड ला तुम्ही भेट देऊ शकता, तसेच आरोग्य विभागामध्ये तसेच रुग्णालय मध्ये जाऊन याविषयी माहिती काढू शकता.

Leave a Comment

x