पीएम किसान योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल 11व्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
पी एम किसान योजना(PM kisan yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन हप्त्या मध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. नुकताच पी एम किसान योजने चा 10 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
पीएम किसान योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल 11व्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक PM kisan yojana
11 वा हप्ता मिळण्यासाठी प्रशासनाने त्यामध्ये काही बदल केले आहेत. या बदला अंतर्गत केवळ त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे जे या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल होण्यापूर्वी यांचे अर्ज एक तर बनावट होते किंवा पात्र नव्हते असे अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते. कागदपत्र बाबत पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.
असा झाला पी एम किसान योजनेमध्ये बदल
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नवीन नियमानुसार सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड(Ration card) देणे अनिवार्य केले आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्याचा रेशन कार्ड क्रमांक,आधार कार्ड ची सोफ्टकॉपी, बँक पासबुक आणि घोषणा पत्र सादर करावे लागणार आहे. त्या कागदपत्रांशिवाय शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही शिवाय आता केवायसी(KYC) ही अदा करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पी एम किसान योजना सुरू करण्यात आलेली आहे.मात्र या योजनेच्या सुरुवातीला अनेक जण पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत होते महाराष्ट्र मध्ये अनधिकृतपणे अनेकांनी पैसे घेतलेले आहेत.तर उत्तर प्रदेशमध्ये सात लाख शेतकरी यादी असे आहेत जे या योजनेस पात्र नाहीत आता त्यांना पी एम किसान सन्मान निधी हप्ते त्याचे पैसे परत करावे लागणार आहे कारण या शेतकरी या योजनेत अपात्र आढळलेले आहेत. त्यामुळे अटी व शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे.
पी एम किसान योजना अंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन मासिक खात्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या वर्षीची हप्ते प्रणाली महिन्यांमध्ये जारी करण्यात आलेले आहेत पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये मात्र शेतकऱ्यांनी अकराव्या त्याचा लाभ घेण्यासाठी लगेच आपले कागतपत्र अपडेट करून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा.
Hi
Hi l am Pralhad Dhole