PM Kisan Yojana 13th installment पीएम किसान योजनेचा13 वा हप्ता मिळाला नसेल तर काय करावे?

PM Kisan Yojana 13th installment पी एम किसान सन्माननिधी योजनेचा pm kisan yojana तेरावा 13 हप्ता जाहीर होऊन एक आठवडा उलटला आहे 8 कोटी होणारे शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले नाहीत.

जर तुम्ही पीएम किसान pm kisan samman nidhi yojana योजनेसाठी पात्र असाल आणि एक आठवड्यानंतरही खात्यात दोन हजार रुपये आले नाहीत तर तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी हे करावे लागेल

1 पी एम किसान योजनेबाबत ही केवायसी kyc महत्त्वपूर्ण आहे तसेच आधार शिडिंग शिडिंग न केल्यास तुमची रक्कम अडकण्याची शक्यता आहे

2 सर्वप्रथम या योजनेच्या pmkisan.gov.in पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा

3 ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य सरकार तुमचे नाव क्लियर करेल आणि पुढील हप्त्यासोबत सर्व पैसे खात्यात जमा केले जातील PM Kisan Yojana 13th installment

4 पी एम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते आधार क्रमांकाची माहिती नीट न भरल्यामुळे तुमचे पैसे अडकून पडण्याची शक्यता दाट आहे आपण भरलेले माहिती योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या

5 माहिती चुकीची असल्यास अवकाळी पाऊस हवामान अंदाज या वेबसाईट वरती  दुरुस्त करा पी एम किसान च्या वेबसाईटवर पेजवर उजव्या बाजूला फार्मर करणार असे लिहिलेले असेल त्यावर तेथे बेनिफिशरी स्टेटस वर जा

6 PM Kisan Yojana 13th installment तेथे RTE प्रवेश अंतीम तारीख 17 मार्च तुम्हाला आधार नंबर अकाउंट नंबर आणि फोन नंबर पर्याय दिसेल आधार क्रमांक टाका आणि डेटा मिळवल्यानंतर

7 प्रक्रियेत तुमचे सर्व माहिती तुमच्यासमोर येईल जर तुमचा आधार क्रमांकाने खाते क्रमांक चुकीचा असेल तर तो तेथे दुरुस्त तुम्ही करू शकता

एवढे करूनही पैसे आले नाहीत तर PM Kisan Yojana 13th installment

लाभार्थी यादी समाविष्ट करून सुध्दा तुमच्या खात्यात दोन हजार रुपये न मिळाल्यास  पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नसल्यास तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक 15 52 61 किंवा 18 00 11 55 26 टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधू शकता.

Leave a Comment

x