आता या शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये असा करा ऑनलाइन अर्ज PM kisan credit card

आता या शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये असा करा ऑनलाइन अर्ज

शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना(pm kisan sanman yojana) अंतर्गत पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता किसान क्रेडिट कार्ड(PM kisan credit card) दिले जाणार आहे.

आता या शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये असा करा ऑनलाइन अर्ज PM kisan credit card

आणि किसान क्रेडिट कार्ड(kisan credit card) योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच पशु पालकांसाठी सुद्धा कर्ज किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिली जातात. किसान क्रेडिट कार्ड वर किती व्याज दर असेल हे पूर्णता क्रेडिट कार्डचे लिमिट वर आधारित असते. सामान्य व्याजदर दोन टक्के व कमाल व्याजदर 4 टक्के ते 7 टक्के दरम्यान असू शकते.

किसान क्रेडिट कार्ड(PM kisan credit card) संबंधित व्याजदर वगळता प्रक्रिया फी जमीन गहाण ठेवण्यासाठी आकारली जाणारी फी, असे काही इतर शुल्क बँकेचे ठरलेले असतात हे शुल्क प्रत्येक बँकेचे वेगवेगळे पाहायला मिळतात.

पी एम किसान क्रेडिट कार्ड पात्रता

1 स्वतःच्या मालकीची शेतजमीन हवी
2 शेतकऱ्यांच्या वय 18 ते 75 च्या दरम्यान असावे
3 शेतकऱ्यांनी ज्या बँकेत बँकेच्या शाखेत किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज केला असेल या बँकेच्या अथवा बँक शाखेच्या अधिक शेत्रातील रहिवाशी
4 लागवडीयोग्य जमिनीतून पीक घेणारे भाडेतत्त्वावरील शेतकरीदेखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
5 शेतकऱ्यांच्या शेतात उत्पादन किमान पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या असणे गरजेचे
6 जे शेतकरी साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत जेव्हा त्यांचा सह कर्जदार असेल
7 जे लोक मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे मत्स्यपालनाचा संबंधित घटकांची मालकी असणे गरजेचे आहे जसे की तलाव बोट आणि अधिक
8 मासेमारी व्यवसाय कडे स्वतःच्या मालकीचे बोट अथवा जहाज
9 पशुपालन करणारे व्यावसायिक अथवा शेतकऱ्यांकडे स्वतःचे शेड
10 शेळ्या-मेंढ्या यासारखे व्यवसाय संबंधित गोष्टींची मालकी हवी
11 दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीचे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेले शेड हवे

पंतप्रधान शेतकरी क्रेडीट कार्ड योजना या अंतर्गत शेतकरी बांधवांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते आणि कर्ज अतिशय कमी व्याज दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते आपण बँकेमध्ये ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. ज्या बँकेचे खाते आहे त्या बँकेत जाऊन आपण ऑफलाइन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता तसेच आपण किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a Comment

x