पॅनकार्ड हरवले काळजी सोडा एका मिनिटात नवीन पॅन कार्ड मिळवा Pancard

पॅनकार्ड हरवले काळजी सोडा एका मिनिटात नवीन पॅन कार्ड मिळवा

कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आणि अन्य व्यवहारासाठी पॅन कार्ड(Pan card) अत्यंत आवश्यक असलेले महत्त्वाचे कागदपत्र पैकी एक आहे.

पॅनकार्ड हरवले काळजी सोडा एका मिनिटात नवीन पॅन कार्ड मिळवा Pancard

सरकारी कामकाजा पासून ते अगदी बँकिंग व्यवहार पर्यंत अनेक कामांसाठी पॅन कार्ड(Pancard) ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते.याशिवाय अनेक ठिकाणी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सांगितले जाते मात्र असे अत्यंत आवश्यक असलेले पॅन कार्ड अनावधानाने आपल्याकडून हरवले गेले तर मोठा प्रश्न निर्माण होतो पण आता काळजी करू नका एका सोप्या प्रक्रियेने तुम्ही पॅन कार्ड पुन्हा मिळवू शकता.

तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा क्रमांक आठवत असेल तर मात्र काहीच आठवत नसेल तर गोंधळून जाण्याचे कारण नाही तुम्ही आधार कार्डच्या मदतीने पॅन कार्ड बनवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते पॅन कार्ड स्वरूपातील म्हणजेच ई-पॅन कार्ड(E-pancard) असेलसोपी प्रक्रिया करून ई पॅन कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता परंतु यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी लिंग नसतील तर पॅन कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार नाही.

नवीन ई-पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया जाणून घ्या

1 सर्वप्रथम आयकर विभागाच्याhttps:/income tax.gov.in/iec/foportal या वेबसाईटवर लॉगिन करा.
2 यानंतर इन्स्टंट पॅन कार्ड या पर्यायावर क्लिक करा या प्रक्रियेनंतर न्यू पॅन असा पर्याय निवडा.
3 तुम्हाला माहीत असलेला पॅन क्रमांक प्रविष्ट करा.
4 तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल तर आधारकार्ड क्रमांक टाका.
5 या प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी दिलेले आहे त्या काळजीपूर्वक वाचाव्यात ही प्रक्रिया मान्य असेल तर पुढे एक accept वर क्लिक करा.
6 त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक otp सादर करावा.
7 आता दिलेल्या तपशील वाचल्यानंतर कन्फर्म या बटणावर क्लिक करा तुमचे पॅन कार्ड तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाठवले जाईल. यानुसार तुम्ही तुमचे ई पेन डाऊनलोड करू शकता

Leave a Comment

x