पोषक आहार उत्तम आरोग्य,आहारात कशाचा समावेश करायचा,काय टाळावे,nuatrious food in marathi

पोषक आहार उत्तम आरोग्य

आरोग्य उत्तम तर जगणे उत्तमच असते. आपल्या दैनंदिन व्यवहारात आपली कामकाज पद्धती आपली जीवन शैली हे आरोग्यावर अवलंबून असते. आरोग्य हीच खरी संपत्ती. आज भूतलावरील व्यक्तीच्या अवस्थेत किंवा दररोज होत बदल हा अन्नपदार्थामुळे आहे. मानवाच्या जीवनात विशेषतः आरोग्याच्या बाबतीत जे नियोजन बद्द सर्व जीवनसत्त्वयुक्त आहार घेतात.अन्न पदार्थाच्या जीवनावश्यक घटक त्यांच्या आहारात पुरेशा असतात ते व्यक्ती शरीराने, मनाने आणि मानसिक दृष्ट्या सक्षम, निकोप आणि निरोगी असते. प्रत्येकाला उत्तम आरोग्य हवे असते.मात्र उत्तम आरोग्यासाठी कोणती जीवन शैली कोणते खानदान पद्धती हवी.

पोषक आहार म्हणजे काय ?

विश्रांती व आरोग्य यांचा ताळमेळ काय. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो का. प्राणायाम योगासनं याचा लाभ कितपत होतो याविषयी कल्पना नसते. मात्र उत्तम आरोग्य हवे हे सतत मनाला वाटत असते. आपण आजारी पडूच नाही असे प्रत्येकाला वाटणे सहाजिकच आहे. आयुष्यभर आजारी न पडता जगता येते. मात्र यासाठी काही बाबी कटाक्षाने पाळावे लागतात. सहजासहजी आरोग्य प्राप्त होत नाही जसा आहार तसे आरोग्य असते. यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारात सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आहाराच्या वेळा निश्चित कराव्यात त्या वेळी आहार घ्यावा. आहारात पालेभाज्या भरपूर असाव्यात आहार घेताना शांतचित्ताने आहार घ्यावा. टीव्ही पाहणे मोबाईल वर बोलणे किंवा आहार घेत असताना बडबड करणे टाळावे. प्रत्येक देशामध्ये आहार हा त्या देशाची भौगोलिक रचना व उपलब्धता तसेच पारंपारिक संस्कृतीनुसार भिन्न असतो. याचा आ हाराच्या भिन्नत्यामुळे काही देशांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण कमी अधिक आढळते.भारतामध्ये डाळ भात भाजी पोळी हा सर्वसाधारण आहार आहे. ज्यामध्ये अनेकदा चे प्रमाण म्हणजे प्राण्याज स्निग्धश चे प्रमाण हे नगण्य आहे.

प्राणीज स्निग्धश म्हणजे फक्त प्राणिजन्य मास व चरबी नसून अन्य पदार्थ दही, लोणी तूप पनीर खवा हे प्राण्यांपासून मिळणाऱ्या स्निग्ध पदार्थ देखील प्राणीज आहेत भारतामध्ये आहारामध्ये काही प्रमाणात दूध त्याचा वापर केला जातो सर्वसाधारणपणे मात्र वापर जास्त प्रमाणात होतो हे आपणास भारतात होतं ना भरणाऱ्या त्याला जे प्रमाण वक्तव्यामुळे ओळखू येईल. याविरोधात जगातील इतर देशांच्या आहारामध्ये निरीक्षण केल्यास असे आठलुन येते की ते भरपूर प्रमाणात प्राणिज स्निग्ध सेवन करतात अमेरिका युरोप चीन जपान, पूर्व आशियाई, रशिया या देशांच्या आहाराचे निरीक्षण केल्यास असे आढळते की त्यांच्या आहारामध्ये प्राण्याची प्रथिने जसे बटर चीज या पदार्थांचा जास्त वापर केला जातो वनस्पती तेल वापरण्याचे प्रमाण हे नगण्य आहे म्हणजेच भारतापेक्षा विरुद्ध स्थिती आहे. वरील देशांच्या या2 पद्धतीत मांसाहार सोबत पदार्थात मांसरस बटर चीज मिसळुन खाण्याची प्रथा आहे. तसेच देशामध्ये आईस्क्रीम चॉकलेट केक इत्यादी पदार्थ सर्रास खाल्ले जातात. या प्रकारच्या आहार रोज सेवन करतात.

प्रथिनांची शरीरास गरज

त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी ज्या उत्तम प्रतीचे स्निग्ध प्रथिने शरीराला गरज असते ते सर्वार्थाने पूर्ण होते व इतर हानीकारक चरबी ची शरीरात साठवणूक होत नाही. परंतु आपल्याकडे पहा माणसं खाणारे नेहमी मसाला युक्त रस्सा भाजी खातात त्यामुळे त्यांच्या आहारात प्रथिने मांसरस बटरचे यासारखे उत्तम प्रथिने कमी व इतर पदार्थ जास्त खातो त्यामुळे नेहमी अशा करणार्यांमध्ये इतर हानीकारक चरबीची शरीरात साठवण होते.विदेशामध्ये आईस्क्रीम चॉकलेट केक इत्यादी पदार्थ सर्रास खाल्या जातात. याविरुद्ध भारतात बटाट्यावळे समोसे कचोरी व तत्सम चाट नेहमी खाल्ले जातात. विदेशी लोकांच्या नेहमी आईस्क्रीम चॉकलेट केक बर्गर इत्यादी पदार्थ खाण्यामध्ये देखील त्यांच्या आहारामध्ये दुग्धजन्य व उत्तम एकदा पदार्थ भरपूर मिळतात.परंतु बटाट्यावळे समोसे आहेत येथे तत्सम पदार्थ नेहमी खाणाऱ्या भारतीयांच्या शरीरात हानीकारक चरबीचे शरीरात साठवणुकी होते भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये माता-बालक यादी मध्ये कुपोषण आणि आरोग्य विषयक अनेक समस्या आहेत तसेच क्षयरोग 18 ते 25 या महत्त्वाच्या वयोगटातील व्यक्तींना होतो याचे कारण देखील हेच आहे कारण या वयोगटातील व्यक्ती चे स्थलांतर सर्वाधिक होते.

स्थलांतरित मुळे आहारात बदल होतो कामगार शिक्षणासाठी स्थलांतरित व्यक्ती व लग्नानंतर मुलीच्या स्थलांतरण याचा देखील विचार करावा लागतो. गरोदर माता स्थलांतरित बांधकाम मजूर कामगार त्यांच्या कामकाजाच्या प्रमाणात उत्तम प्रथम अवस्थेत पोषणयुक्त आहार देण्याच्या अज्ञान यामुळे या वर्गामध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच शिक्षणासाठी स्थलांतरित विद्यार्थी घरापासून दूर राहतात त्यांच्या जेवणाची सर्व जबाबदारी खासगी मेस किंवा योजने वर अवलंबून असते. याठिकाणी त्यांच्या वाढत्या वयानुसार त्याची पूर्तता होते का. आयुर्वेद शास्त्राने आरोग्य व कुपोषित व्यक्तीचे तर भरण पोषण करण्यासाठी स्निग्ध पदार्थाचे परम आवश्यकता असे सांगितले आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी प्रथिने सोबतच प्राण्याचे स्निग्धश खूप आवश्यकता आहे.

भारत व विदेशी आहार

म्हणूनच विदेशात ज्या पद्धतीचा आहार घेतला जातो त्याच प्रकारचा हा रुग्णासाठी उत्तम आहे या देशांमध्ये मासे मांसरस बटर खाण्याचे पदार्थ याप्रकारच्या आहाराचे सेवन करतात. त्यांचा आहार प्राणिज प्रथिने मांसरस दुग्धजन्य पदार्थ पदार्थाने युक्त असतो मुख्य म्हणजे भारतातही हे सेवन केला जाते. परंतु भारतात प्राण्यांचा मांसरस जिथे पदार्थांचा जास्त वापर केला जातो भारतात एकच म्हणजेच दूध वापरले जाते. मात्र सर्व लोक दररोज खाण्यात वापरत नाहीत भारतात मांसाहार सेवन करणारे तर प्रथिने स्निग्ध खाण्यात खूप कमी वापर करतात भारत दूध उत्पादन करणारा अग्रगण्य देश आहे काही ठिकाणी दूध मिळत देखील नाही.

तसेच उत्तम आरोग्यामध्ये काही गोष्टी आपल्याला टाळावे लागतात जेवण करताना पाणी पिणे टाळा जेवण करत असताना त्यासोबत फळआहार घेणे टाळा अत्यंत आवश्यक असल्यास पाणी प्या जेवण करताना फळआहार घेतल्याने अन्नपदार्थात मिसळाव्यात पाहिजे तो मिसळत नाही व म्हणून अन्नपचन होत नाही फळे जेवणापूर्वी किंवा नंतर एका तासाने तसेच पाणी हे जेवण झाल्यावरच प्यावे. अगदी बाळ जन्मापासून किंवा जन्मापूर्वी पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जे जे आवश्यक अशी लसीकरने आहेत ते घ्यायला जावे लसीकरणामुळे वेळेत आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते व्यक्तीमध्ये बाहेरचे आजार व अंतर्गत आजारांना पूर्णपणे प्रतिबंध करते व आरोग्य उत्तम राहते. व्यसनाने व विकारांनी व्यक्ती आपली प्रतिकारशक्ती गमावून बसतो व आजाराला कवटाळत बसतो.

Health is Wealth

उत्तम आरोग्य हवे असेल तर कोणत्याही प्रकारच्या व्यसनी व्यक्तीला नको ते विकार मोहमाया ह्या विकारांना आपल्यापासून लांब ठेवा. मन शांत राहते समंजसपणा अंगी बनवतो मानवी मनाचे प्रगल्भता वाढते.आत्मविश्वास बळावतो व प्रसन्नता बनवतो चांगल्या मनात चांगले विचार येत असतात व या चांगल्या विचारांचा सोबत चांगले आरोग्य हमखास असतेच. यासाठी मनुष्याच्या प्रत्येक कृती प्रत्येक विचारात प्रत्येक कल्पनेत, प्रत्येक वृत्तीत पवित्रता स्वच्छता आणि मांगल्यता असावी स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता म्हणजे साक्षात पुढची पायरी आरोग्य होय प्रत्येक बाबतीत स्वच्छता उत्तम आरोग्य राखण्यासाठी वयोमानाप्रमाणे आहार व विहाराला व्यायामाचे व योगासनाचे व प्राणायामाचे जोड दिली तर व्यक्ती आजारी पडणारच नाही. मात्र या बाबी प्रमाणात हव्यात याचा अतिरेक नको उत्तम आरोग्यासाठी आरोग्य तपासणी आजार बरे करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी दरवर्षी एकदा तरी आरोग्य तपासणी करायलाच हवी. वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यायला हवेत आरोग्य व मन यांचा जवळचा संबंध आहे मनावरील नियंत्रण आरोग्यासाठी लाभदायक असते.

Leave a Comment

x