New Alert Followers फॉलोअर्स वाढवण्यासाठी या चुका मुळीच करू नका

New Alert Followers नवीन फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतो इन्स्टाग्राम फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर दिवसान दिवस वाढत चालला आहे. अनेक टिप्स फॉलो करून फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु प्रत्येक वेळी टिप्स बरोबर असतीलच असे नाही काहीजण फॉलोवर वाढवण्याच्या नादात भरपूर चुका करतात आणि या चुका आपल्या अंगलट येतात.

काहीजणांना तर अनेक वेळा आर्थिक फटका New Alert Followers सुद्धा सहन करावा लागत आहे जर तुम्ही अशी चूक करत असाल तर वेळीच चुका सुुुधारा अनेक जण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घेतात सध्याच्या काळात काहीजण शॉर्टकट घेता त्यातील काही लोक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बनावट पद्धतीचा वापर करतात. परंतु तुम्ही असे करू नका कारण फसवणूक करणारे टार्गेट बनवतात.

अनेक जण आपल्या whatsapp वर आलेल्या,New Alert Followers मोबाईलवर आलेल्या बनावट नकळत लॉगिन करतात तुम्ही स्पेशल मीडिया खाते ज्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वरून लोगिन केलेले असते जर तुम्ही असे केले तर हे आप तुम्हाला तुमची चैनल ॲक्सेस करण्याचे परवानगी मागते आणि तेथच तुमचे फसवणूक होते कधीही चुकुन फॉलोअर्स वाढविण्यासाठी अँप वर पैसे खर्च करू नका कारण ती गुंतवणूक सुरक्षित नसते. काही बनावट ॲप तुमच्याकडून पैसे घेतात आणि फॉलोवर्स वाढवत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे चूक करण्यापूर्वी विचार करा तुमचे शंभर टक्के बॉलर्स वाढतील असे सांगण्यात येते परंतु या लोकांच्या संपर्कात बरेच जण येतात ते लोक तुम्हाला फॉलोवर्स मिळवून देण्यासाठी एक लिंक पाठवतात परंतु जर तुम्ही त्यावर क्लिक केले तर तुमचे खाते रिकामे होऊन तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

येथे क्लिक करा

Leave a Comment

x