MSRTC Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण 49 जागा

MSRTC Recruitment 2022  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण 49 जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(MSRTC) यांच्या आस्थापने वरील रायगड विभागात विविध पदांच्या एकूण 49 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पदानुसार पात्रता धारक उमदारांकडून ऑनलाईन पद्धतीने विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण 49 जागा MSRTC Recruitment 2022 

शिकवू उमेदवार (अभियांत्रिकी पदवीधर यांत्रिक मोटर गाडी वीजतंत्री पत्रे कारागीर डिझेल मेकॅनिक आणि साधनता इत्यादी पदांच्या एकूण 49 जागा)

शैक्षणिक पात्रता MSRTC Recruitment 2022 

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावे

अर्ज पाठवण्याचा पत्ता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)रायगड विभाग, पेन जिल्हा रायगड

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख

दिनांक ८ ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. MSRTC Recruitment 2022 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x