MPSC Recruitment 2023 एमपीएससी मार्फत गट ब आणि गट क पदांच्या एकूण 8169 जागा

MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापने वरील गड ब आणि गट क  विविध पदांच्या एकूण 8169 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर जाहिराती दिलेला पदा नुसारपात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

तरी सदर उमेदवारांनी एमपीएससी मध्ये  परीक्षा देण्यासाठी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या एकूण 8169 जागा MPSC Recruitment 2023

1) सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या 78 जागा 2) राज्यकर निरक्षक पदांच्या 159 जागा,3 )पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 374 जागा 4) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक पदाच्या 49 जागा 5) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदाच्या सहा जागा 6) तांत्रिक सहाय्यक पदाची एक जागा 7)कर सहाय्यक पदाच्या 8 468 जागा आणि लिपिक टंकलेखक पदांच्या 7034 जागा

शैक्षणिक पात्रता -सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी अर्ज करण्याची शेवटची तारीख पण दिनांक 25 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अ राजपत्रेत गट क आणि गडब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण  जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल

अधिकृत वेबसाईट

https://mpsc.gov.in

https://mpsconline.gov.in

Leave a Comment

x