MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या 378 जागा

MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 378 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC एमपीएससी) यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग आणि जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या 378 जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्रता धरककडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण 378 जागा MPSC Recruitment 2022

1वनक्षेत्र पाल पदाच्या 13 जागा

2 उपसंचालक कृषी पदाच्या 41 जागा

3 तालुका कृषी अधिकारी पदाच्या 100 जागा

4 कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर पदाच्या 65 जागा

5 सहाय्यक स्थापत्य अभियंता जलसंपदा पदाच्या 102 जागा आणि सहाय्यक अभियंता विद्युत व यांत्रिकी पदाच्या 41 जागा

शैक्षणिक पात्रता MPSC Recruitment 2022

विविध पदाचा नुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावे

अर्ज सुरू होण्याची तारीख दिनांक 30 सप्टेंबर 2012 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x