मानसिक आरोग्य म्हणजे काय? Mental Health and Mental Ability

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य म्हणजे काय?लक्षणे व उपचार,मानसिक आरोग्यबाबत जागरूकता, मनोविकारांचे उपचार  Mental Health and Mental Ability मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय?त्याची लक्षणे काय आहेत? आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात, याविषयी माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. धावपळीच्या युगात लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालय. थोडक्यात मानसिक आरोग्याची व्याख्या करायचे झालयास संतुलित जिवनशैली असण, म्हणजे मानसिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य म्हणजे मनाचे आरोग्य असे म्हणता येईल. मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तीनही बाबी शी निगडित असल्यामुळे या तिघांमध्ये संतुलन असणे खूप गरजेचे असत. हे संतुलन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगला आहे असं समजलं जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपल्या मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे आणि आपण आपल्या जेवणातल्या आनंद, शिक्षणापासून वंचित राहत आहो, परिणामी आपण अधिक ग्रस्त बनत चाललो आहे. 21 व्या शतकातील सर्वात मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक तज्ञांनी सांगितले.

मानसिक आजार झालेल्या कुटुंबातील सहकारी, नातेवाईक, मित्र, शेजारी,यांनी रुग्णांचे लक्षणे ओळखून मानसोपचार तज्ञांचे मदत घेतल्यास नक्कीच तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होईल. मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा उपाय नाही ,असा समज आहे पण मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ होतो. काही आजार जसे पोटात दुखणे, हात पाय दुखणे, डोके दुखणे, तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षात येत नाहीत. मानसिक आजाराबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत.

मानसिक आरोग्य चांगले किंवा उत्तम असण्याची लक्षणे

मानसिक आरोग्य चांगले असणाऱ्या माणसाचे मन नेहमी शांत असते,ती व्यक्ती इतरांबरोबर जुळवून घेते, नातेसंबंध जोपासते, मित्र मंडळी यांच्याशी सुद्धा चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते, कोनी नाव ठेवले कोनी वाईट बोलले तरी दुखावले न जाणे. आपल्याला आयुष्यात काय करायचे ते ठरवणे. आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे. स्वतःच्या मनावर ताबा असणे,जीवनातले ताणतणाव,काळजी सांभाळण्याची क्षमता असणे मानसिक आरोग्य. चांगले आरोग्य राहण्या करता योग्य व पुरेसा आणि वेळेत आहार घेणे, मानसिक आरोग्य चांगले राहण्या करता स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे.मानसिक आरोग्य म्हणजे काय?लक्षणे व उपचार,मानसिक आरोग्यबाबत जागरूकता, मनोविकारांचे उपचार Mental Health and Mental Ability

मानसिक आरोग्या चांगले राहण्याकरता चांगल्या सवयी लावून घेणे, धूम्रपान मद्यपान न करणे. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमीत व्यायाम करणे आवश्यक असते, ताण तणाव व काळजी कमी करणे. कोणत्याही रोगाचे साधी साधी वाटणारी लक्षणे दिसून आले तरीही लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात दुखणे अंगावर काढू नये, कारण तसे केल्याने बर्‍या होण्यासाठी वेळही जास्त लागू शकतो आणि खर्चही जास्त येऊ शकतो.

जपायला हवे मानासिक आरोग्य

समाजात दिवसेंदिवस मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. मानसिक आजार झालेल्या व्यक्तींनी त्याच्या कुटुंब तील, नात्यातील व्यक्तींनी,कार्यालयातील सहकार्‍यांनी, मित्रांनी संबंधित रुग्णांची लक्षणे ओळखून तात्काळ मानसोपचार तज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे .10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आधीच्या आई किंवा वडील पैकी सहा पिढ्यांमध्ये कोणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो मानसिक आजाराचे प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशय प्रवृत्तीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कारस्थान करीत नाही ना असे वाटत राहते, परत कुठला तरी विशिष्ट गोष्टीची सतत भीती वाटत राहते, त्या एकाच गोष्टी सतत मनात घर करीत राहतात,ह्या आजाराचे नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, कॅ टॉनिक, एंझाययटी डिसऑर्डर,बायपोलर डीसऑर्डर अशी आहेत

. मानसिक आजार

तणाव

अशा व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता,वेगडेपणा कशाची तरी भीती वाटणे हे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या मानसिक लक्षानाबरोबर बरोबरच इतर काही शारीरिक लक्षणे सुद्धा आहेत, जसे छातीत धडधड करणे, मन भरून येणे,श्वास वेगाने चालणे,,विसरभोळेपणा, वाईट स्वप्ने,कमी भूक,दुबळेपना, इत्यादी लक्षणे आढळतात तसेच एखाद्या गोष्टीबद्दल भीती भीतीमुळे एखादी गोष्ट जर पुढे आले तर त्या व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा राहत नाही. उदाहरणार्थ काही व्यक्तींना सापाबद्दल भीती वाटते सापासारखा एखादा पदार्थ जर इकडेतिकडे सर्वत्र पडलेला दिसला तर त्या व्यक्तीला भीती वाटून ती व्यक्ती ओरडते.अशा व्यक्तीला कशाची पण भीती वाटू शकते. नैराश्य,वेगडेपण,आणि काळजी याची प्रमुख लक्षणे असतात. काही वेळा ते उफाळून येतात उदाहरणार्थ अशक्तपणा,असहाय्यता, कशातही रस नसने,आत्मविश्वासाचा अभाव, भूक व झोप कमी आत्महत्या कडे कल, अशा लक्षणांपैकी काही लक्षणे असू शकतात अशा मनोरुग्णांना मानसिक आधार योगोपचार, औषधे इत्यादी मार्गांनी चांगला गुण येतोमानसिक आरोग्य म्हणजे काय?लक्षणे व उपचार,मानसिक आरोग्यबाबत जागरूकता, मनोविकारांचे उपचार Mental Health and Mental Ability

अति नैराश्य

, अतिशय दुःखी असणे, कशातही रस नसने, इतरांशी मिळून मिसडून न राहणे, असे सर्व कारणे नैराश्य असल्याच्या खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणा बरोबरच काही शारीरिक लक्षणे आहेत उदाहरणार्थ भूक नसतानाही कल्पना दाखवा असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो मृत्यू हेच औषध आहे अशी त्या व्यक्तीला खात्री पटते स्वतःचे भान असणे सर्वसाधारणपणे ज्याला वेळ म्हणता येईल असा हा आजार ह्यामध्ये मनोरुग्णाला स्वतःला व इतरांना पुष्कळ त्रास होतो उपचार न केल्यास वर्षानुवर्ष हजार चालूच राहतो हा आजार आनुवंशिक असू शकतो यात मुख्य म्हणजे विचार शक्ती जाणीव व भावना यांचा गोंधळ होतो त्यामुळे वागण्या-बोलण्यात कृती हे सर्व बिघडतेत. अशा व्यक्तीच्या मनात व योग्य कल्पना व विचार घर करून बसतात नसलेल्या गोष्टी जाणवतात,आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा संबंध तुटतो आणि नेहमीच्या घटनांबद्दल वेगळा अर्थ लावला जातो अतिशय कमी बोलणे, मौन, स्वतः हसणे बोलणे, अस्वस्थता किंवा एकदम आक्रमक, शिवीगाळ करणे,विचित्र स्थितीत बराच वेळ राहणे, इत्यादी विविध पैलू दिसून येतात अशा व्यक्तीने आत्महत्या करणे,इतरांना इजा करणे हे शक्य आहे, पण असे होईलच असे नाही. अशा व्यक्तींना बऱ्याच वेळा इतर लोक बांधतात,कोंडून ठेवतात किंवा हाकलून देतात पण अशा रुग्णांनाही औषधोपचारांनी खूप उपयोग होतो.मात्र नातेवाईकांनी चिकाटी, संयम शक्ती दाखवून उपचार चालू ठेवणे आवश्यक असते

मानसिक आरोग्याविषयी काळजी

मनोरुग्ण म्हणजे मानसिक दृष्ट्या आजारी रुग्ण. समाजात या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. आपण दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात .वेगवेगळ्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागते, अशा वेळी घरातील ज्येष्ठ मंडळी यांच्या मदतीने आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा आणि समोर जाण्याचा प्रयत्न करीत असतो. अशावेळी आपल्याला मार्गदर्शक म्हणून वडीलधारी व्यक्ती तसेच मित्रमंडळी,शेजारीपाजारी यांच्याकडून मदत मिळून घ्यावी लागते येणाऱ्या आव्हानांना आणि प्रसंगांना जो समर्थपणे सहजतेने समोर जातो अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ लाभले असे म्हणता येईल. आजकाल शिक्षण आणि व्यवसायातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक प्रकारच्या तणावांना सामोरे जावे लागत आहे. जे स्पर्धेला, आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतात, संयम राखून स्वतःला सावरून कठीण प्रसंगांना शांतपणे स्वतः गडबडून न जाता सामोरे जाण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये असते त्याच्या बाबतीत समस्या कमी प्रमाणात उद्भवतात. परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असली तरी आत्मविश्वास कमी असतो अशा यांच्याबाबत बाबतीत होणाऱ्या समस्या योग्य उपचार आणि मार्गदर्शनाअभावी गंभीर रूप धारण करू शकतात.परिणाम मत्सर, स्ट्रेस, नैराश्‍य, न्यूनगंड वाढतो तसेच भीती, हिंसा, चिंता असते आणि आज सुरक्षितता ही आहे नकारात्मक आणि विघातक भावनांच्या सापडून व्यक्ती आपले मानसिक संतुलन हरवून बसतात. अशावेळी मानसोपचाराचे तसेच समुपदेशन केंद्राचे उपलब्धता हही काळाची गरज ठरली आहे. समुपदेशनाद्वारे व्यक्तीला तिच्या तात्कालिक समस्येतून बाहेर येण्यास मदत केली जाते पण भविष्यात जर अशी समस्या उत्पन्न झाले तर स्वबळावर त्या समस्येतून बाहेर पडू शकेल ,व्यक्तीचा आत्मनिर्भर बनविण्यावर भर दिला जातो.

मानसिक आरोग्याबाबत जागरुकता

मानसिक आरोग्या बाबत जागरूकता निर्माण करणे ही आता काळाची गरज बनली आहे.देशाच्या विकासासाठी आपले आरोग्य फार गरजेचे आहे. वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आरोग्याची परिभाषा अशी केली आहे.शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अस्वस्थता असणे आणि फक्त आजार किंवा दौबरल्याचा अभाव नाही. मानसिक अस्वस्थता यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो ती जीवनातल्या सर्वसामान्य ताणतणाव सांभाळून शकते. उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते. मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या संस्थेची आणि सामाजिक प्रभावी कार्यासाठी त्याची स्थापना आहे. आज 4500 लाख पेक्षा जास्त लोक मानसिक विकाराचे शिकार आहेत मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या बाबींवर होऊ शकतो.मानसिक आरोग्य म्हणजे काय?लक्षणे व उपचार,मानसिक आरोग्यबाबत जागरूकता, मनोविकारांचे उपचार Mental Health and Mental Ability

उदाहरणार्थ व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, तंबाखूचे सेवन न करणे औषधोपचार नियमित घेणे, इत्यादी ह्यांचा शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो .मानसिक विकारांमुळे सामाजिक समस्या वाढू शकतात. उदाहरणार्थ बेरोजगारी, गरिबी, अमली पदार्थाचे व्यसन, इत्यादी कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्या कार्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. WHO ने मानसिक आरोग्य मजबूत करण्यास व प्रचार करण्यास सरकार सरकारांना पाठिंबा दिला आहे. मानसिक आरोग्य उपचार करण्यासाठी प्रमाणाचे मूल्यांकन केलेले आहे आणि ज्ञान पसरवण्यास व प्रभावशाली योजना धोरण आणि योजनेत सामील करण्यास शासनाबरोबर काम करत आहे .उदाहरणार्थ लहान मुलांना मदत, महिलांना सामाजिक व आर्थिक अधिकार प्रदान करणे, वृद्ध लोकांना सामाजिक आधार देणे, कामगार गटांना लक्षात ठेवून कार्यक्रम करणे, अल्पसंख्यांक,स्थानिक नागरिक भटक्यांनी संघर्ष व दुर्घटनाग्रस्त लोक, शाळेत मानसिक आरोग्य प्रचार कार्यक्रम, मानसिक आरोग्यासाठी कार्य करणे, हिंसा प्रतिबंधक कार्यक्रम.

मनोविकारांवरचे उपचार

साधारणपणे मनोविकारांवरचे उपचार बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतात अशा मनोरूग्न इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात व आपल्या व्यवसाय सुरु करु शकतात. गंभीर आजारांचे उपचार जरा जास्त अवघड व दीर्घ मुदतीच्या असतात. मनोरुग्ण बऱ्याच वेळा दीर्घ काळ रुग्णालयात ठेवावे लागते योग्य औषधोपचाराने त्यांचे अवस्था, निदान आटोक्यात राहू शकते. समाजात यातल्या काही जणांचे पुनर्वसनही करता येते. सदोष व्यक्तिमत्त्वाचे फारसे उपचार लागत नाहीत. अशा आजारात नातेवाईक मित्र यांच्या वरील जबाबदारी असते ते त्या व्यक्तीला मानसिक आधार व मदत देण्याची योग्य वेळी रोग निदान झाले औषध उपचार मिळाले तर सर्वांच्या मदतीने बहुतांश मनोरुग्ण चांगले जीवन जगू शकतील.मानसिक आजारांवर तातडीचे उपचार सुद्धा केल्या जातात.

Leave a Comment

x