Majhi Kanya Bhagyashree Yojana माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत 1मुलीच्या जन्मानंतर मिळणार 1 लाख रुपये

Majhi Kanya Bhagyashree Yojana सुकन्या समृद्धी योजनेच्या Suknya samruddhi yojana SSY धर्तीवर महाराष्ट्र शासनाचे माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू आहे परंतु या योजनेमध्ये आता शासनाने बदल केला आहे.

तुम्हाला जर एकच मुलगी असेल तर शिंदे सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला एक मुलगी असेल तर मिळणार आता एक लाख रुपये या योजनेसाठी तुम्ही अर्ज कुठे करू शकता आणि या योजनेचे स्वरूप काय हे सुद्धा सविस्तर जाणून घेऊया.

मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच देशातील मुलींची संख्यात्मक टक्केवारी वाढावी हा महत्त्वपूर्ण उद्देश माझी कन्या भाग्यश्री योजनेचा Majhi Kanya Bhagyashree Yojana उद्देश पालकांना त्याच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी आणि मुली बद्दलचा लोकांमध्ये असणारा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठीMajhi Kanya Bhagyashree Yojana आवश्यक असलेली सर्वे कागदपत्रे हवामान अंदाज साठी येथे क्लिक करा ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्पाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत माझी कन्या भाग्यश्री योजना Majhi Kanya Bhagyashree Yojana योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकडे मुलीच्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे

माझी कन्या भाग्यश्री Majhi Kanya नोकरी जाहिरात साठी येथे क्लिक करा Bhagyashree Yojana योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

1 अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा 2 जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळू शकतो तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुलीच्या या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत 3 अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड असावे 4 आई किंवा मुलींचे बँक पासबुक खाते असावे 5 पत्त्याचा पुरावा असावा 6  जन्माचे मूळ प्रमाणपत्र 7 मोबाईल नंबर 8 पासपोर्ट आकाराचा फोटो सर्व कागदपत्रासह अर्ज A किंवा B तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही सबमिट करू शकता

केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अडीचशे रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये तुम्हाला खाते ओपन करता येते मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्स्ष्र क्कम मिळते यामध्ये तुम्ही 14 वर्षेपर्यंत पैसे भरू शकता आणि अठराव्या वर्षी अर्धा रक्कम सुद्धा काढू शकता

या योजनेचा लाभ कोणाला? येथे क्लिक करा

Leave a Comment

x