Majhi Kanya Bhagyashree Yojana benefirsary

Majhi Kanya Bhagyashree Yojana benefirsary या योजनेचा लाभ कोणाला माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीनंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावावर 50 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 दोन मुली नंतर आहे किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 25 हजार रुपये बँक खात्यात जमीन केल्या जातात

अति महत्वाचे येथे क्लिक करा

x