Maharashtra Police Recruitment 2022 पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल तब्बल 11 हजार 443 पदे भरले जाणार जीआर पण आला
महाराष्ट्र पोलीस भरतीचा (maharashtra police bharti 2022) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर(GR) काढण्यात आला आहे शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11हजार4 43 पदे भरली जाणार आहेत.
Maharashtra Police Recruitment 2022
महाराष्ट्रातील पोलिसांची रिक्त असलेले 100% पदे भरण्याला मान्यता दिली देण्यात आलेली आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण तब्बल 11443 पदे भरले जाणार आहेत त्याबाबतचा महाराष्ट्र शासनाने जीआर स्वतः काढला आहे.
Maharashtra Police Recruitment 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी(mpsc) कक्षेतील पदे वगडता अन्य पदे 50% भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आले आहे. राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क स वर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई यांची एकूण तंबल 11443 मध्ये रिक्त झाले होते. रिक्त झालेली ही पद्धत 100% पाण्याला परवानगी मिळाली आहे.
सध्या स्थितीमध्ये कायदा व संस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचा शासनाकडून सांगण्यात आलेल्या आहे याबाबत घोषणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत कोणतेही नवीन पदनिर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादित रिक्त पदे भरण्यात यावेत असावी या जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस भरती होणार त्यामुळे पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांना प्रतीक्षा केली आहे त्यांचे प्रतीक्षा संपली असून पोलीस भरतीसाठी Maharashtra Police Recruitment 2022 तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे आता पोलीस भरतीमध्ये सुवर्णसंधी उमेदवारांना चालून आली आहे.
Hi my name yash sonawane
Take you for job