10 वी निकाल 2022 Maharashtra 10th SSC Board Result 2022

10 वी निकाल 2022 Maharashtra 10th SSC Board Result 2022 कोरोना च्या महामारी नंतर दोन वर्षांनी दहावी परीक्षा ऑफलाईन घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचा सराव कमी झालेला आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. ऑफलाईन परीक्षा अखेर झाल्या आणि आता त्याचं दहावीच्या (SSC Result 2022) परीक्षेचा निकाल येत्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. तब्बल 16 लाख विद्यार्थी दहावी परीक्षेच्या Maharashtra 10th SSC Board Result 2022 निकालाच्या प्रतीक्षेत होते. आता ते प्रतीक्षा संपली आहे.

विद्यार्थी आपला रिझल्ट खालील वेबसाईटवर जाऊन आपल्या मोबाईल वर बघू शकतात. त्यासाठी ही प्रक्रिया जाणून घेणे महत्वाचे आहे. अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहावा यासाठी विद्यार्थ्यांनी सुरवातीला
1 आपण mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2 वेबसाईटच्या होमपेजवर दहावीच्या निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
3 आपला बोर्डाचा रोल नंबर पूर्ण टाका.
4 त्यानंतर आपल्या आईचे नाव टाका.
5 त्यानंतर “निकाल पहा” या बटणावर क्लिक करा.
आपल्याला आपल्या बोर्डाचा निकाल आपल्या अधिकृत स्क्रीनवर दिसेल.

आपण खाली दिलेल्या वेबसाईटवर लिंक करून सुद्धा रीझल्ट बघू शकता…

10 वी निकाल 2022

SSC result 2022

महाराष्ट्र बोर्ड निकाल

वरील वेबसाईटवर निकाल दिसत नसल्यास खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment

x