आता व्हाट्स अप द्वारे बुकिंग करा LPG गॅस सिलेंडर LPG Gas Cylinder Book

आता व्हाट्सअप द्वारे बुकींग करा LPG गॅस सिलेंडर

आता घरबसल्या व्हाट्सअप चा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो.
आता डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारेच गॅस सिलेंडर बुकींग करण्याची सुविधा दिली जात आहे.

आता व्हाट्स अप द्वारे बुकिंग करा LPG गॅस सिलेंडर LPG Gas Cylinder Book

1) Indane ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे सिलेंडर बुक करण्यासाठी 7588888824 हा नंबर फोन मध्ये सेव करावा लागेल. त्यानंतर व्हाट्सअप ओपन करा आणि तुमच्या रजिस्टर नंबर वरून Book किंवा REFILL# असा मेसेज पाठवा REFILL# पाठवल्यानंतर ऑर्डर बाबत मेसेज येईल. सिलेंडर डिलिव्हरी कधी येईल याची तारीख पाठवली जाईल.

2) भारत गॅस सिलेंडर ग्राहकांना मोबाईल मध्ये 1800224344 हा क्रमांक सेव करून व्हाट्सअप वर Hi किंवा Hello पाठवावे लागले रिप्लाय आल्यानंतर Book टाईप करून पाठवावा लागेल त्यानंतर डिटेल्स येतील सिलेंडर कधी डिलिव्हर होईल याबाबत माहिती दिली जाईल.

3) एचपी ग्राहक गॅस सिलेंडर ग्राहकांना या 9222201122 क्रमांकावर Book टाईप करून व्हाट्सअप वर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर मेसेज पाठवावा लागेल त्यानंतर मेसेज वर ऑर्डर डिटेल्स दिले जातील

महत्वाचे व्हाट्सअप सिलेंडर बुकींग करण्याची सुविधा केवळ त्याचा मोबाईल नंबर ला मिळेल जो नंबर तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये रजिस्टर असेल.

Leave a Comment

x