Kukkutpalan Shelipalan Shed Anudan कुकुटपालन शेळी पालन शेड अनुदान

Kukkutpalan Shelipalan Shed Anudan शेतीला पुरक व्यवसाय म्हणून आपण कुक्कुटपालन शेळीपालन व्यवसाय करत करतो.  ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील शेळीपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय उपजीविकेच्या साधन बनलेले आहेत.

शेळीपालन तसेच कुक्कुटपालनपालन हे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जातात या व्यवसायातून व्यवसायिकांना आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळते. परंतु हा व्यवसाय शास्त्रीय पद्धतीने केल्यास याचा व्यावसायिकाला अधिक चांगला फायदा आणि उत्पन्न मिळू शकते.

शेळीपालन कुकूटपालन Kukkutpalan Shelipalan Shed Anudan व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात मोठे म्हणजे शेळ्यांसाठी गोठा असणे अतिशय महत्त्वाचा आहे चांगला निवारा नसेल तर शेळ्या आणि  मेंढ्यांमध्ये विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे  मरण सुद्धा पावतात जर शेळ्यांना आणि कोंबड्यांना चांगला निवारा म्हणजे शेड बांधलेले असेल तर शेळी पालक आणि कुक्कुटपालक व्यवसायिक चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

अनेक जणांकडे शेळीपालन शेड बांधण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते शेड बांधू शकत नाही परिणामी त्यांच्या शेळ्या-मेंढा ह्या उघड्यावर बांधाव्या लागतात मात्र आता शासन सुद्धा शेळीपालन आणि कुक्कुटपालन शेड बनण्यासाठी अनुदान देत आहे.यासाठी जर तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज करून शासकीय अनुदानावर शेड मिळू शकतात. रोजगार हमी मधून तुम्हाला शेळी पालन शेड आणि कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आह.

शेळी पालन शेड अनुदान Kukkutpalan Shelipalan Shed Anudan

1 10 शेळ्यांच्या गटांकडता 7.50 चौरस मीटरचा शेड किंवा निवारा बांधकाम शेड किंवा निवाराची लांबी 3.75 मीटर व रुंदी दोन मीटर चार भिंतीची उंची सरासरी 2.20 मीटर असणे आवश्यक

2 भिंतीसाठी सिमेंट व विटांचे प्रमाण 1:4 असावे

3 शेडच्या च्यतात लोखंडी तूड्यांचा आधार देण्यात यावा छतसाठी सिमेंट पत्रे वापरणे आवश्यक तळासाठी मुरूम वापरावा

4 शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम

रोजगार हमी योजनेअंतर्गत शेळी पालन शेड बांधकाम करण्यात येणार असून यासाठी आकुशल व कुशल खर्च खालील प्रमाणे राहील

अकुशल खर्च 4284 कुशल खर्च 45 हजार एकूण खर्च 49384

कुकुट पालन शेड अनुदान Kukkutpalan Shelipalan Shed Anudan

1 100 पक्षी एकत्र व्यवस्थित राहण्यासाठी 7.50 चौरस मीटरचा निवारा पुरेसा आहे. लांबी 3.75 मीटर व रुंदी दोन मीटर लांबीखालील बाजूस 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटीमीटर जाडीची जोत्यापर्यंत भिंत असावी

2 30 बाय 30 सेमी च्या खांबांनी आधार दिलेल्या छतापर्यंत कुकुट झाली तळाच्या पायासाठी मुरमाचे भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा मजबूतर असावा

3 पक्षांना पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करणे गरजेचे हा कुक्कुटपालन व्यवसायासाठी अनुदान हा ऐकूशाल खर्च 4760 कुशल खर्चा 45000 एकूण खर्च 49 हजार 760

आवश्यक कागदपत्रे/ प्रस्ताव पाहण्यासाठी येेेथे क्लिक करा Kukkutpalan Shelipalan Shed Anudan

Leave a Comment

x