कुक्कुटपालन योजना
कुकुट पालन योजनेअंतर्गत राज्यात नवीन नवीन पोल्ट्री फार्म ची स्थापना केले जाते.राज्य सरकार राज्यातील लोकांना कुकुट पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक साहाय्य देखील देते. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.मास उत्पादन साठी बॉयलर्स आणि अंडी लेयर्स कोंबड्या पाळल्या जातात.
कुक्कुटपालन योजना Kukkut Palan Yojana
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन हा उत्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे. पोल्ट्री पालन poultry farm सुरु करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते. या व्यवसायात पाण्याची फार कमी गरज आहे त्यामुळे यामध्ये पाण्याची बचत होऊ शकते. कोंबडी पालन व्यवसाय अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा मिळू शकते पोल्ट्री हा अत्यंत सोपा व्यवसाय आहे कुकुट पालना साठी परवाना देखील आवश्यक नाही कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्डची प्रत
कायमचा रहिवासी पुरावा
मतदार ओळखपत्र
रेशनकार्ड
जमीन नोंद पुरावा
बँकेचा तपशील पासबुकची झेरॉक्स
बँक स्टेटमेंट प्रत प्रकल्प अहवाल
आवश्यक पात्रता
1 महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
2 या योजनेअंतर्गत केवळ शेतकरी अर्ज करण्यास पात्र आहेत
3 महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत
4 संघटित आणि असंघटित क्षेत्राचे गट पात्र आहेत
5 अशासकीय संस्था देखील पात्र आहेत ज्या कोणाला हे हा व्यवसाय करायचा आहे त्याला या व्यवसायात पुरेसे ज्ञान किंवा अनुभव असावा
6 हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी
एसबीआय कडून कुकुट पालनासाठी अर्ज काही मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करा. आपण ज्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरु करू इच्छिता त्या ठिकाणी बँक अधिकारी भेट देतील आणि नंतर ते आपल्या कर्ज मंजूर करतील. आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज उपलब्ध करून देतील. बँक आपल्याला नऊ लाखापर्यंत कर्ज देऊ शकतात परंतु तुम्हाला ते कर्ज पाच वर्षाच्या कालावधीत परत करावे लागेल कुकुट पालनासाठी शासनाकडून 25 टक्के अनुदान दिले जाते अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना कुकुट पालनासाठी शासनाकडून 35 टक्के अनुदान दिले जाते.
माहूर ता. माहूर जि.नांदेड़ महाराष्ट्र पिनकोड 431721
माहुर वार्ड नंबर 1 पार्वे नगर बस स्टॉप च्या पाठी मागे