India Post Scheme Intrest केंद्राचे गिफ्ट अल्पबचत योजनावरील व्याजदरात मोठी वाढ

India Post Scheme Intrest केंद्र सरकारने एक गुंतवणूकदारांना मोठे हे गिफ्ट दिले आहे अल्प बचत योजना वरील योजनांमध्ये मोठे वाढ केले आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF public provident fund सोडून इतर सर्व योजनांच्या व्याज दारात 0.20 ते 1.10% ने वाढ केली आहे.भविष्य निर्वाह निधी PPF व्याजदर जसा आहे तसाच ठेवला आहे. नवीन व्याजदर हे जानेवारी ते मार्च 2023 कालावधीण्यासाठी लागू असतील नववर्षाच्या गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट दिले आह.

पोस्ट ऑफिसच्या अल्प मुदत योजना व्याज दारात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च 2023 यादरम्यान व्याजदर वाढविले आहे

पोस्ट ऑफिसच्या योजना आणि नवीन व्याजदर India Post Scheme Intrest

1 बचत ठेव SB India Post Scheme Intrest  एस बी चा व्याजदर हा चार टक्के आहे

2  एका वर्षाची ठेव Term Deposit India Post Scheme Intrest  यासाठी व्याजदर 6.8

3 दोन वर्षाची ठेव Term Deposit India Post Scheme Intrest  याचा व्याजदर 6.9 राहिले

4 तीन वर्षाचा Term Deposit India Post Scheme Intrest  व्याजदर याचा व्याजदर 7% राहील

5  पाच वर्षाची ठेव Term Deposit India Post Scheme Intrest  याचा व्याजदर 7.5 राहिले

6  आवर्ती ठेव RD पाच वर्षाची आरडी जर असेल तर याचा व्याजदर 6.2 राहील

7 ज्येष्ठांची बचत योजना याच्या व्याजदर 8.2 राहील

8 मासिक उत्पन्न योजना याचा व्याजदर 7.4 राहील

9 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र याचा व्याजदर 7.7 राहील

10 पीपीएफ PPF याचा व्याजदर 7.1 राहील

11 किसान विकास पत्र याचा व्याजदर 7.5 हा 115 महिन्यासाठी राहील

12 सुकन्या समृद्धी योजना ही  योजना मुलींसाठी असून मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी या व्याज दारात वाढ करण्यात आलेली आहे सुकन्या समृद्धी योजनेसाठी आता 8% व्याजदर दिल्या जाईल.India Post Scheme Intrest

हे पण वाचा 396 रुपयात 10 लाखाचा विमा

Leave a Comment

x