India Post Recruitment 2022 भारतीय डाक विभागामध्ये 98 हजाराहून अधिक पदांसाठी बपंर भरती

India Post Recruitment 2022 भारतीय डाक विभागामध्ये 98 हजाराहून अधिक पदांसाठी बपंर भरती 

इंडिया पोस्टमध्ये तब्बल 98083 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पोस्टमन पदासाठी तसेच मेलगार्ड पदासाठी आणि मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून जागांचा समावेश आहे.

देशभरातील विविध ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत इंडिया पोस्ट ऑफिस India Post Recruitment 2022 98083 भरले जाणारे पदे

पोस्टमन 590 99 पदे

मेलगार्ड 1445 पदे

मल्टी टास्किंग स्टाफ 37 539 पदे

अर्ज करण्याची पद्धत India Post Recruitment 2022

ऑनलाइन पद्धतीने आपण अर्ज सादर करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

आवश्यक शैक्षणिक पात्रता India Post Recruitment 2022

1 पोस्टमन पदासाठी मान्यताबाबत बोर्डातून दहावी किंवा बारावी पास असावे

2 मेलगार्ड पदासाठी मान्यता बाबत बोर्डतुन  दहावी किंवा बारावी पास असावे तसेच कम्प्युटरचे बेसिक ज्ञान नसणे आवश्यक आहे

3 एमटीएस पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी पास असावे तसेच कम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा किमान वयोमर्यादा 18 वर्षे ठेवण्यात आली आहे आणि कमाल व आम्हाला 32 वर्ष असेल एससी एसटी पाच वर्षे अधिक म्हणजे 38 वर्षापर्यंत. ओबीसी 35 वर्षापर्यंत India Post Recruitment 2022

मिळणारे  वेतन 33718 ते 35370 रुपये परीक्षा फी 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

 

Leave a Comment

x