India Post Insurance डाक विभागामार्फत 1251 रुपयांत 24 लाखाचा भन्नाट विमा

India Post Insurance भारतीय डाक विभाग अंतर्गत आता 1251 रुपयात 24 लाखाचा विमा

1 TATA AIG 399– वय 18 ते 65 वर्षे            -अपघाती मृत्यू रुपये दहा लाख रुपयाचे संरक्षण -कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास  दहा लाख रुपयाचे संरक्षण                                                -कायमस्वरूपी अंशतः अपंग झाल्यास  दहा लाख रुपयाचे संरक्षण.                                                   –   – अपघाती अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे हे दहा लाख रुपयांचे संरक्षण–                     – -अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतर्गत IPD रुपये 60000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च दावा यापैकी जो कमी असेल तो -अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाहेरून रुपये तीस हजार पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो -शिक्षणासाठी लाभ एकूण विमा राशी च्या दहा टक्के किंवा रुपये एक लाख रुपयापर्यंत किंवा वास्तविक पैकी जो कमी असेल तो अधिकतम दोन पात्र मुलांसाठी लाभ मिळेल.-  हे पण वाचा अतिवृष्टी नुकसान भरपाई या तारखेला रुग्णालयामध्ये दाखल असताना  रक्कम दररोज 1000 याप्रमाणे दहा दिवसापर्यंत.- कुटुंबाच्या वाहतुकीसाठी रुपये 25000 किंवा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो अंत्यसंस्कारासाठी लाख रुपये पाच हजार रुपये जेव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो.

2 Bajaj Allianz 396-पात्र वय 18 ते 65 वर्ष

-अपघाती मृत्यू रुपये दहा लाख रुपयाचे संरक्षण -कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास  दहा लाख रुपयाचे संरक्षण                                                -कायमस्वरूपी अंशतः अपंग झाल्यास  दहा लाख रुपयाचे संरक्षण.                                                   –   – अपघाती अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे हे दहा लाख रुपयांचे संरक्षण–  Pm किसान चा हप्ता जमा झाला नसल्यास हे करा                 – -अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतर्गत IPD रुपये 60000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च दावा यापैकी जो कमी असेल तो -अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाहेरून रुपये तीस हजार पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो -शिक्षणासाठी लाभ एकूण विमा राशी च्या दहा टक्के किंवा रुपये एक लाख रुपयापर्यंत किंवा वास्तविक पैकी जो कमी असेल तो अधिकतम दोन पात्र मुलांसाठी लाभ मिळेल.- रुग्णालयामध्ये दाखल असताना  रक्कम दररोज 1000 याप्रमाणे दहा दिवसापर्यंत.- कुटुंबाच्या वाहतुकीसाठी रुपये 25000 किंवा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो अंत्यसंस्कारासाठी लाख रुपये पाच हजार रुपये जेव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो.

3 Pradhanmantri Surksha Bima Yojana Rs 20 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना–  पात्र 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थी बँकेत खाते असणे जरुरीचे आहे हप्ता योजनेसाठी वार्षिक वीस रुपये अधिक हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल हप्त्यासाठी आर्थिक वर्ष 1 जून ते 31 मे असेल विम्याचा लाभ लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झालास वारसदाराला दोन लाख रुपयापर्यंत सहाय्य मिळेल  अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास रुपये दोन लाख रुपये अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपये अर्थसाह्य दिले जाईल व्यवस्थापन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकतो.

4 Pradhanmantri Jivan Jyoti Bima Yojana 436 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रात लाभार्थ्याच्या वय 18 ते 50 वर्षे असले पाहिजे योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास बँक खाते आवश्यक आहे जे 50 वर्षे वयाच्या आधीपासून योजनेत सामील आहेत त्यांना वयाच्या 55 वर्षापर्यंत जोखीम संरक्षण मिळते आता योजनेसाठी वार्षिक 436 रुपये  सेवा करता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खाते म्हणून आपोआप वर्ग होईल आपल्यासाठी आर्थिक वर्ष एक जजून ते 31 मे असेल विम्याचा  लाभार्थ्यांच    नोकरी भरती जाहिराती साठी येथे क्लिक करा कोणत्या प्रकारे नैसर्गिक किंवा अपघातात मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपये आहे मिळेल व्यवस्थापन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकतो.

येथे क्लिक करा

Tata Aig दावा/claim प्रक्रिया

Bajaj Allianz दावा/claim प्रक्रिया

Leave a Comment

x