nuatrious food in marathi,आहार पोषणघटकमहत्त्व

आहारपोषण

आहार आणि पोषणघटक,जीवनसत्त्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, यांचे आहारात महत्त्व, nuatrious food in marathi. दैनंदिन आहारात विविध घटकांच्या उदाहरणार्थ जीवनसत्वे,खनिजे,स्निग्ध पदार्थ, खनिजे, इत्यादींच्या कमतरतेमुळे किंवा अयोग्य प्रमाणामुळे मानवी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे विविध रोग होतात तसेच आरोग्य धोक्यात येते. किशोरवयीन गट, गरोदर व स्तनदा माता यांच्या आरोग्यावर आहार घटकांच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम अत्यंत गंभीर असून त्यामुळे अकाली मृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. सुयोग्य पोषणाने शरीराची वाढ आणि विकास होते.कुपोषणामुळे फक्त शारीरिक वाढीवर परिणाम होत नसून व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर, आकलन शक्तीवर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो.

Dog Information in Marathi कुत्रा

गरोदरपणा स्त्रियांचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. उदाहरणार्थ अपुऱ्या दिवसाचे बाळ जन्माला येणे, पूर्ण दिवसाचे पण कमी वजनाचे बाळ, उपजत मृत्यू,मृत जन्म होणे इत्यादी कारणे उद्भवू शकतात.बाळाच्या वाढीचे आणि विकासाची सुरुवात बाळ आईच्या उदरात असल्यापासूनच होत असते. बालपणीच्या कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. कुपोषणामुळे अपुर्‍या आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग लवकर होतो. गुंतागुंती उद्भवतात. पोषणाच्या, अयोग्य आहाराचे परिणाम देशावर व समाजावर होत असतात उदाहरणार्थ बालमृत्यूदर वाढतो सामान्य मृत्यु दरात वाढ होते, अयोग्य आहारामुळे होणारा लठ्ठपणा मधुमेह उच्च रक्तदाब मूत्राशयाचे विकार इत्यादीमुळे विविध गुंतागुंती उद्भवतात त्यामुळे आहार आणि पोषण यांची योग्य माहिती येथे आपण जाणून घेऊया.

प्रथिने आणि उष्मांक यांच्या कमतरतेमुळे सुजवटी आणि सुकटी होते तसेच जीवनसत्वाच्या अभावाने येणारे अंधत्व, रातांधळेपणा. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्ताक्षय. ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड होतो. मतिमंद मुले जन्माला येतात. ह्या आजाराच्या प्रतिबंधासाठी व उत्तम आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचे पोषण आवश्यक ठरते चयापचय क्रिया चा शोध अटणी लयव्हशीयर या शास्त्रज्ञाने लावला असून त्यांना पोषण शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. पोषक घटक माहिती

प्रथिने

दुधाचे पदार्थ, मांस,मासे,अंडी,डाळी शेंगदाणे इत्यादी मधून आपल्याला प्रथिने उपलब्ध होतात. प्रथिनांमुळे शरीराची वाढ होते.

कर्बोदके

कर्बोदके हे आपल्याला धान्य,कंदमुळे,साखर ह्या मधून मिळते तसेच जीवनसत्त्वे हे भाज्या फळे दूध यामधून मिळतात.

स्निग्ध पदार्थ

तेल तूप लोणी ह्यामधून मिळतात खनिजांचे प्रमाण हे कंद भाज्यांमध्ये जास्त असते. वरील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे अनेक दुष्परिणाम उद्भवतात. प्रथिने व उष्मांक च्या कमतरतेमुळे होणाऱ्या कुपोषणाचे प्रमाण 6 वर्षाखालील मुलांमध्ये जास्त आढळून येते. तीव्र स्वरूपाची कमतरता असल्यास सुजवटी किंवा सुकटी,सुजवटी व सुकटी असे दोन्ही रोगांचे लक्षण एकत्रितपणे दिसतात. याशिवाय मानवाच्या शरीरामध्ये 50 पेक्षा अधिक खनिज द्रव्य सापडतात याचा उपयोग शरीराचे वाढ भरुन काढण्यासाठी होतो. शरीरात अन्न आणि पाण्याद्वारे अनेक खनिज द्रव्ये घेतले जातात. त्यापैकी कॅल्शिअम लोह आयोडिन क्लोरीन हे महत्त्वाचे खनिज द्रव्ये आहेत.आहार आणि पोषणघटक,जीवनसत्त्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, यांचे आहारात महत्त्व,importance vitamins,protein,balsamic,minarals

कल्शियमचे फायदे

कॅल्शियमचे कार्य हाडे आणि दातांची वाढ व त्याचे बळकटीकरण करणे. तसेच रक्त गोठणे स्नायूंचे सुरळीत काम होण्यासाठी होतो. तसेच दुधामधून सुद्धा कॅल्शियम मिळते याचे प्रमुख स्त्रोत म्हणजे पालेभाज्या नाचणी दूध व दुधाचे पदार्थ तसेच कट्यासह छोटे मासे यातून मिळते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे विशिष्ट रोग आढळून येत नाही परंतु कैल्शियम फास्फोरस व जीवनसत्व यांच्या कमतरतेमुळे लहान मुलांमुळे मुडदूस व प्रौढ मध्ये अस्थि मृदुता नावाचा रोग आढळतो.

फास्फोरस त्यांच्या आहारात पुरेसे कॅल्शियम असते त्यात फॉस्फरस सुद्धा योग्य प्रमाणात असते. आहारात कॅल्शिअम व फॉस्फरस योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचे आहे, हे हाडे आणि दात यांच्या वाढीसाठी आणि बळकटीकरणासाठी आवश्यक आहे.हे दूध दुधाचे पदार्थ, डाळी, तृणधान्ये,पालेभाज्या,मांस, मासे इत्यादींमधून मिळते. लोह आहारातील फार महत्त्वाचं खनिज द्रव्य आहे. याची कार्य लाल रक्त पेशी येतील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी तसेच शरीरातील प्राणी भवन क्रिया साठी आवश्यक असते.

मेंदूचा विकास होतो

तसेच मेंदूच्या विकासासाठी सुद्धा आवश्यक आहे हे वनस्पतिजन्य पदार्थ जसे पालेभाज्या, डाळी,कडधान्य ,तृणधान्य, तेलबिया सुक्या फळ आणि प्राणिज पदार्थ उदाहरणार्थ अंडी, मटण, मासे येथे पाण्यात पदार्थात असलेले लोह वनस्पतिजन्य पदार्थ पेक्षा सुलभतेने शोषले जाते तसेच लोखंडी भांड्यात स्वयंपाक केला अन्नपदार्थ मधून सुद्धा काही प्रमाणात लोह मिळते. लोह कमतरता होण्याची कारणे रक्तस्राव,मासिक पाळी मध्ये आणि प्रसूती मध्ये.आहार आणि पोषणघटक,जीवनसत्त्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, यांचे आहारात महत्त्व,importance vitamins,protein,balsamic,minarals

मुळव्याध,मलेरिया लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढते.आयोडीन आयोडीन हे खनिज मानवी शरीराला फार एक्सीन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी फार अल्प प्रमाणात आवश्यक असते. कंठस्थ ग्रँथीतीच्या सुयोग्य कार्यासाठी आवश्यक आहे. याकरता मिळणारे स्त्रोत आयोडीनयुक्त मीठ, समुद्रातील मासे, माशांचे तेल इत्यादी आहे.ह्याचे सेवन केल्यास कमतरता भरून काढता येते, आयोडीनची कमतरता पासून गलगंड मानसिक दुर्बलता, मूकबधिरता इत्यादी दुष्परिणाम होतात.

बालकांवर होणारा परिणाम

गर्भारपणात आयोडीनची कमतरता असल्यास अपुऱ्या वाढीची व्यंग असणारे बालके, अपुऱ्या दिवसांची किंवा मृत बालके जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. झिंक यालाच आपण जास्त असे म्हणतो मानवाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असा धातू आहे. रोज व्यक्तीच्या शरीरात एकूण 2.2 ग्राम झिंक आवश्यक असते. प्रत्येक पेशींच्या अंतर्गत रचनेत झिंक असते. इन्शुलिन साठी आवश्यक असते कॅल्शिफिकेशन तसेच तांबळे पेशींमध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साईड होऊन देण्यासाठी साठी प्रथिने व नोकरी गया सेट तयार होण्यासाठी आणि चयापचय साठी झिंक आवश्यक असते. आहार आणि पोषणघटक,जीवनसत्त्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, यांचे आहारात महत्त्व,importance vitamins,protein,balsamic,minarals

झिंक मिळण्याचे स्त्रोत पूर्ण धान्य, डाळी, शेंगदाणे,दूध दुधाचे पदार्थ दही भाज्या मांस मासे अंडी इत्यादी आहेत. झिंग च्या कमतरतेमुळे भूक कमी होणे, मुलांचे वाढ खुंटणे स्वाद व चव नीट न समजणे जखम भरून येण्यास उशीर लागणे,त्वचेचे संसर्ग, जननक्षमता कमी होणे इत्यादी आजार होऊ शकतात. फ्लोरिन निसर्गात संयुगाच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात आढळते. शरीरातील एकूण फलोरिन पैकी 96 टक्के फ्लोरिंन दात आणि हाडे मध्ये असते फ्लोरिन यांचे कार्य म्हणजे दातांचे ॲनिमल तयार होण्याकरता वाहनांचे निर्मिती करण्याकरिता याचे स्त्रोत म्हणजे पिण्याचे पाणी समुद्रातील मासे चहा इत्यादी फ्लोरिंग च्या कमतरतेमुळे दात किडणे आधिक्‍य असते.फ्लोरोसिस व दंत फ्लोरोसिस.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आहारामध्ये कर्बोदके तसेच प्रथिने स्निग्ध पदार्थ,खनिजे त्यांचे योग्य व संतुलित प्रमाण असणे आवश्यक ठरते हे प्रमाण जर योग्य असेल तर मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण आजारांना प्रतिकार करू शकतो. आहार आणि पोषणघटक,जीवनसत्त्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, यांचे आहारात महत्त्व,importance vitamins,protein,balsamic,minarals त्यामुळे रोजच्या आहारामध्ये संतुलित पोषक घटक असणे गरजजे असते संतुलित घटक युक्त आहार घेणे आवश्यक असते. आहारामध्ये पालेभाज्या, फळे,दुध मासे,अंडी, कडधान्य, दही तूप,लोणी,शरीराला ऊर्जा देणारा आहार, शरीराच्या वाढीसाठी प्रथिने युक्त आहार,अस्थयी जीवनसत्त्वे ब आणि क हे रोज आहारात घेणे, आवश्यक, खनिजे युक्त आहार आवश्यक असतो.

Leave a Comment

x