बारावीचा (HSC) निकाल जाहीर HSC Result Declared

बारावीचा (HSC) निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज दिनांक 3 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल जाहीर होत आहे.बारावीचा निकाल पुर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ कडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत.

खालील वेबसाईटवर भेट देऊन बैठक क्रमांक आपण मिळवू शकता

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

बारावीचा निकाल या फॉर्मूला नुसार

सन 2021मध्ये आयोजित करण्यात आलेले उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार व इयत्ता दहावी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण,

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक कर         

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इयत्ता बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा, सराव परीक्षा सराव चाचण्या व तत्सम मूल्यमापन यातील विषया प्राप्त गुण तसेच बारावीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक/ अंतर्गत व तत्सम मूल्यमापनतील प्राप्त गुण इत्यादीच्या आधारे

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इयत्ता बारावी साठी उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयां मार्फत विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण दान करण्यात आले आहे.सदर गुणदान विचारात घेऊन मंडळाने विविध कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

Leave a Comment

x