टेलिकॉम कपन्यांचे कॉल्स अशा प्रकारे करा बंद how to stop all company calls

टेलिकॉम कंपन्यांचे कॉल्स अशाप्रकारे करा बंद

मोबाईल हा सर्वांसाठी महत्त्वाचा बरेच कामासाठी आपण फोन चा वापर करतो. फोनची रिंग वाजत असेल आणि नमस्कार हा शब्द ऐकायला आला की नक्कीच कंपनीचा असतो.दिवसातून कंपनीचे दोन ते तीन कॉल येतातच. नवीन ऑफर किंवा रिचार्जसाठी कंपन्या कॉल करतात पण सर्व कामे सोडून आपण फोन रिसीव करतो.मात्र हे सर्व येणारे फोन आपण बंद करू शकतो.

टेलिकॉम कपन्यांचे कॉल्स अशा प्रकारे करा बंद how to stop all company calls

DND म्हणजे do not disturb ही सुविधा तुमच्या मोबाईल मध्ये ऍक्टिव्हेट केल्यावर तुमच्या मोबाईलवर कधीच कुठल्याही कंपनीचे कॉल येणार नाही.काय करावे म्हणजे कॉल्स येणार नाहीत.

1) रिलायन्स जिओ युजर्ससाठी सुरुवातीला माय जिओ एप्स डाउनलोड करा. नंतर लॉगिन करा त्यानंतर उजव्या हाताला दिसणाऱ्या आयकॉन वर क्लिक करून सेटिंग मध्ये जा. तिथे डीएनडी सर्विस दिसेल तिथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल ज्याप्रमाणे तुमची DND सर्विस सात दिवसाच्या आत मध्ये ऍक्टिव्हेट होईल.

2) वोडाफोन आयडिया यासाठी आयडिया वेबसाईट ओपन करा. त्यानंतर DND पर्यायावर क्लिक करा तेथे नाव,मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सर्व माहिती टाईप करा त्यानंतर डीएनडी साठी yes वर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक otp येईल. otp देऊन सबमिट वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये DND ऍक्टिव्हेट होईल.

3) एअरटेल युजर साठी एअरटेल वेबसाईट ओपन करा. त्यानंतर एअरटेल मोबाइल सर्विस बटनावर क्लिक करा. तुम्हाला एक पॉप बॉक्स दिसेल यात आपला फोन नंबर टाईप करा otp आल्यावर हा ओटीपी वेबसाईटवर पेस्ट करा त्यानंतर stop all नावाच्या पर्यावर क्लिक करा अशा पद्धतीने DND ऍक्टिव्हेट होईल.

Leave a Comment

x