तुमच Gmail Account जीमेल अकाउंट हॅक तर नाही झालं सोप्या स्टेप्स ने तपासा
दिवसेंदिवस सायबर क्राईम(cyber crime) मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.डिजिटल जगात सायबर र्सेक्युरिटी(cyber security) संबंधी अनेक प्रकरणं रोज पाहायला मिळतात.
तुमच Gmail Account जीमेल अकाउंट हॅक तर नाही झालं सोपे स्टेप्स ने तपासा how to search gmail account hack
आपले सोशल मीडिया अकाउंट(social media account) जसे की जीमेल(Gmail) अकाउंट सुरक्षित ठेवणे आज काळाची गरज आहे. एखाद्या दुसऱ्या कडे तुमचं नकळत जीमेल अकाउंट(Gmail Account) चा ऍक्सेस असू शकतो. ज्यामुळे तुमचे डिटेल्स चोरी होऊ शकतात. परंतु आपले जीमेल डीटेल्स(Gmail details) इतर कोणाकडे असतील तर आता चिंता करण्याची गरज नाही काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा जीमेल अकाउंट हॅक(hack) झाला आहे किंवा नाही हे तपासून शकतात. गुगल पासवर्ड चेक एड ओन फ्युचर च्या मदतीने तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट तपासू शकता.
1) सर्वप्रथम प्रक्रिया जाणून घ्या. सर्वात आधी गुगल क्रोम ब्राउजर(google crome) वर फ्री पासवर्ड चेक अप सॉफ्टवेअर डाऊन करावे लागेल.
2) इन्स्टॉल झाल्यानंतर क्रोम एक्सटेन्शन तुमचे लोगिन क्रेडन्शियल्स चेक करेल.
3) जर तुमचा युजरनेम किंवा पासवर्ड गुगल डेटाबेसमध्ये असलेल्या चार कोटी पैकी कोणत्या एका पासवर्डची मॅच करेल जो लीक झाला आहे.
4) तर अशावेळी सॉफ्टवेअर तुम्हाला अलर्ट करेल त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. ज्यात तुम्हाला संबंधित वेबसाईटच्या पासवर्ड चेकअपची माहिती दिली जाईल या फिचरचा मदतीने तुम्ही ब्राऊजर वर सेव असणारा कोणताही पासवर्ड चेक करू शकता.
5) इथे तुम्हाला डेटा लीक होण्याची माहिती दिले जाईल. जर तुमचा अकाउंट हॅक झाला असेल तर ते सुरक्षित करण्यासाठी काही टिप्स फॉलो करावे लागतील महत्त्वाचे म्हणजे सर्वात आधी अकाऊंट पासवर्ड बदलावा लागेल केवळ जीमेल चाच नाही तर असे सर्व पासवर्ड बदलावे लागतील जे लीक झाले आहेत.
nice