गुगल मॅप वर बनवा डिजिटल पत्ता अचूक लोकेशन वर पोहोचण्यास होणार मदत how create digital address in Google map

गुगल मॅप वर बनवा डिजिटल पत्ता अचूक लोकेशन वर पोहोचण्यास होणार मदत

एखादा पत्ता किंवा ठिकाण शोधायचे असेल तर गुगल मॅप(google map) च्या मदतीने ते सहज शक्य झाले आहे. हल्ली कोणताही पत्ता शोधायचा म्हटलं तर आपण गुगल मॅपची मदत घेत असतो.

गुगल मॅप वर बनवा डिजिटल पत्ता(digital address) अचूक लोकेशन वर पोहोचण्यास होणार मदत how create digital address in Google map

प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये गुगल मॅप असते. गुगल मॅप ने नुकतेच प्लस कोड(plus code) नावाच्या एका नवीन फिचर ची घोषणा केली आहे. या फिचरचा माध्यमातून आपल्याला घराचा डिजिटल पत्ता तयार करता येणार आहे. एखाद्याला तुमच्या घराच्या अचूक लोकेशनवर पोहोचण्यासाठी या पिक्चर ची मदत होणार आहे.

डिजिटल पत्ता तयार करण्यासाठी नाव,घराचा क्रमांक आणि आजूबाजूचा परिसर येथे ती सांगण्याची देखील गरज भासणार नाही. त्याऐवजी अक्षांश आणि रेखांश चा वापर केला जाईल. हा डिजिटल पत्ता फक्त अक्षराने आकड्यांच्या मिश्रणाने दर्शविला जाईल.

गुगल मॅप वर हे आकडे टाकल्यानंतर एखाद्याला तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.काम लवकर व्हावे अशी प्रत्येकाला वाटते.या फिचर चा फायदा दुकानदारांना आपल्या दुकानाची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी देखील होणार आहे. घरचा पत्ता शोधण्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या लोकेशन पाठवत असतो लोकेशन(location) च्या मदतीने ती व्यक्ती आपल्या ठिकाणाचा शोध घेत असते. परंतु प्लस कोड नावाच्या नवीन पिक्चर मुळे आता हे आणखी सोपे झालेले आहे. ज्यांना डेली काम करावे लागते अशा व्यक्तींनी डिजिटल पत्ता तयार करून आपले काम सोपे करता येईल.

Leave a Comment

x