उंची वाढविण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा Hight Increase tips

उंची वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

उंची वाढवण्यासाठी बरेच उपचार आणि वेगवेगळे उपाय आपण करत असतो. बरेच लोक कमी उंच यामुळे त्रस्त असतात, मात्र उंची वाढत नाही. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते. आपल्याला माहीतच आहे की शारीरिक विकासासाठी पोस्टीक आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आहारामध्ये काही पदार्थांचा नियमित जर समावेश केला तर उंची वाढण्यास मदत होईल.

उंची वाढविण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा Hight Increase tips

आहारामध्ये दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण दुधामध्ये प्रथिने कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे उंची वाढण्यास मदत करतात.लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दूध देतो. दिवसातून कमीत कमी एक ग्लास तरी दूध दिले पाहिजे.

बऱ्याच लोकांना अंडे खूप आवडतात.अंडी मध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात हे उंची वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे अंडी मध्ये बायोटीन आणि लोह असतात त्यामुळे आपली Hight Increase उंची वाढण्यास मदत होते.

कमी वयातच लहान मुलांना आपण बदाम देतो किंवा बदाम युक्त पदार्थ देतो . बदामामध्ये बरेच जीवनसत्त्व आणि प्रोटिन्स पदार्थ असतात जे उंची वाढण्यासाठी आवश्यक असतात. बदामामध्ये फायबर मॅग्नीज विटामिन ई समृद्ध असतात बदाम हाडांचे आरोग्य देखील प्रोत्साहित करतात आणि आपल्या उंची जलद वाढविण्यास मदत करतात.

बीन्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. ज्या आपल्या वाढीस उर्जा देण्यासाठी योग्य ते पोषक पुरवतात. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. बीन्समध्ये लोह आणि बी जीवनसत्व तसेच बरेच पोषक घटक असतात जे आपली उंची वाढविण्यास मदत करतात.

त्याचप्रमाणे शारीरिक व्यायाम उंची वाढण्यास मदत करतात कमी वयातच उंची कमी असेल तर शारीरिक व्यायाम करून उंची वाढण्यास मदत होते.प्रथिन युक्त पौष्टिक आहार आणि व्यायाम यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

Leave a Comment

x