आरोग्य मेगा भरती 2725 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत ची जाहिरात 2021 ही अधिकृत वेबसाईटवर आज दिनांक 6/8/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
आरोग्य मेगा भरती 2725 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू Health Department Megabharti
आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील एकूण 52 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तब्बल 2725 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.जाहिराती मध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आरोग्य विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी स्वरुपात घेण्यात येईल.
फॉर्म भरण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी तेथे क्लिक
सदर ऑनलाईन अर्ज करण्याची कालमर्यादा दिनांक 6/8/2021 पासून दिनांक 20/8/2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत आवश्यक अहर्ता, आरक्षण,वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबींचा सविस्तर तपशील
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
http://arogya.maharashtra.gov.in
http://nrhm.maharashtra.gov.in
http://www. arogybharti2021.in
या अधिकृत वेबसाईटवर दिनांक 6/8/2021 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे वेबसाईट वर असलेल्या माहितीचे सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.
आरोग्य विभागाच्या सर्व जिल्ह्यातील विभागनिहाय जाहिराती बघून घ्या सर्व पदांची पात्रता त्या पदाच्या खाली दिलेली आहे रात्री 11 नंतर सर्व पदासाठी अर्ज करता येईल
परीक्षा शुल्क
1 अमागास 600 रुपये
2 मागासवर्गीय व इ डब्ल्यू एस 400 रुपये
Thanks
Nice job