Government Job सरळसेवा नोकरी भरतीच्या वयोमर्यादेत वाढ राज्य शासनाचा मोठा निर्णय

Government Job राज्य शासनाच्या विविध विभागात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती या नोकर भरतीचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा जात आहे.

आता राज्य शासनाच्या state governmentनोकर भरतीच्या government job वयामार्फत वाढ करण्याचा निर्णय decision राज्य शासनाने घेतला आहे आता नोकर भरतीच्या मर्यादा दोन वर्षांची वाढ age relaxation झाली आहे ही मर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे तलाठी भरती प्रक्रिया गेल्या वर्षभरामध्ये नोकर भरती झाले नसून 2023- 24 या सत्र  साठी 75 जागा Government Job भरण्याचा शासनाचा मानस आहे नुषंगाने सरळ सेवा भरतीच्या ध्यमातून हे नोकर भरती होणार असून यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव असल्याने राज्य सरकारने 75 पदांची नोकर भरतीची घोषणा केली आहे.

अंगणवाडी भरती अर्ज

मात्र कोरोना काळामध्ये दोन वर्षे गेली असून त्यामध्ये स्पर्धा परीक्षा होऊ शकल्या नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा उलटून गेलेली आहे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणजेच या विद्यार्थ्यांना या एक संधी मेळावी यासाठी वयोमर्यात वाढकरण्याची मागणी सुद्धा विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती ही मागणी आता राज्य शासनाने मान्य केलेली असून वया मर्यादा दोन वर्षे वाढविण्यात आले आहेत.

आता या खुल्या प्रवर्गातील open उमेदवारांना 38 वर्षे वयोमर्यादा व तेथील करण्यात आलेली आहे बँक ऑफ इंडिया भरती तर मागास प्रवर्गातील obc 43 ऐवजी 45  वर्श मर्यादा असेल 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या परीक्षांची जाहिरात येईल तोपर्यंत वयोमर्यादेतील वाढ ही लागू राहणार आहे. हे पण वाचा होम लोण हवे असेल तर या बँकेचे दर आहेत स्वस्त

Leave a Comment

x