स्मार्टफोनचा पासवर्ड विसरलात घाबरू नका एका सेकंदात करा अन लॉक forget password how do smartphone unlock

स्मार्टफोनचा पासवर्ड विसरलात, घाबरू नका एका सेकंदात करा अनलॉक

सध्या स्थितीत स्मार्टफोन सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे स्मार्टफोन मध्ये बरीच माहिती, फोटोज,व्हिडिओ डॉक्युमेंट्स अशी अनेक मौल्यवान माहिती आपण साठवून ठेवतो. ही माहिती सुरक्षित राहावी कुणी पाहू नये यासाठी आपण फोन मध्ये पासवर्ड किंवा पॅटर्न ने स्मार्टफोन लॉक करतो. परंतु बरेचदा आपण पासवर्ड विसरतो अशावेळी मोबाईल शॉप किंवा सर्विस सेंटर कडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. पण घरबसल्या या पद्धतीनुसार आपण स्मार्टफोन पुन्हा वापरू शकाल.

स्मार्टफोनचा पासवर्ड विसरलात घाबरू नका एका सेकंदात करा अन लॉक forget password how do smartphone unlock

1) स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी आपल्याला गूगल डिवाइस मॅनेजरची मदत घ्यायची आहे. गुगल डिव्हाईस मॅनेजर मधून फोन अनलॉक करण्यासाठी तुमच्या फोन मध्ये इंटरनेट सुरु असणे, गूगल अकाउंट लॉगिन असणे आणि जीपीएस असणे आवश्यक आहे.

2) त्यानंतर तुम्हाला दुसरा फोन किंवा कम्प्युटर वरून google.com/android/device manager वर जावे लागेल.

3) तिथे गुगल अकाऊंट मध्ये साइन इन करा.

4)जो फोन अनलॉक करायचा आहे फोन निवडावे लागेल.

5) त्यानंतर लॉक हा ऑप्शन निवडा आणि नवीन पासवर्ड टाईप करा

6) आता तुमच्या फोनचा स्क्रीन वर पासवर्ड विसरला विचारला जाईल नवीन पासवर्ड जो तुम्ही डिव्हाईस मॅनेजर वर सेट केला असेल तो टाकल्यावर फोन अन लॉक होईल अशा प्रकारे स्मार्टफोन घरच्या घरी अन लॉक करा.

Leave a Comment

x