ड्रायव्हिंग लायसन्स,आरसी घरी विसरला तरी या ॲप मुळे वाचेल तुमचा दंड drawing liecence RC book

ड्रायव्हिंग लायसन्स,आरसी घरी विसरला तरी या ॲप मुळे वाचेल तुमचा दंड

बऱ्याच वेळा लोक त्याच्या वाहनाची संबंधीचा आवश्यक कागदपत्रे जसे ड्रायव्हिंग लायसन आरसी बुक सोबत ठेवायला विचारतात अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस अधिकारी चेकिंग दरम्यान तुम्हाला चलन किंवा दंड भरावा लागतो.

ड्रायव्हिंग लायसन्स,आरसी घरी विसरला तरी या ॲप मुळे वाचेल तुमचा दंड drawing liecence RC book

हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये खास उपयुक्त ॲप डाऊनलोड करू शकता ते म्हणजे m Parvahan या मदतीने स्मार्टफोनमध्ये ही ड्रायव्हिंग लायसन आणि आर सी डिजिटल फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतात यासाठी तुम्हाला प्ले स्टोर मधून हे ॲप डाऊनलोड करावे लागेल दस्तऐवजाचे व्हर्चुअल स्वरूप देखील मूळ कागदपत्र प्रमाणेच पूर्णपणे वैद्य आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ट्राफिक पोलीस वाल्यांनी थांबवले तर तुम्ही अपच्या साह्याने कागदपत्रे दाखवू शकता.

अशा प्रकारे डाऊनलोड करा अप

1 हे अँप तुम्ही अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन वरील एप्पल स्टोर वरून डाऊनलोड करू शकता
2 येथे तुम्हाला mparivahan नावाचे ॲप शोधावे लागेल त्यानंतर ते इन्स्टॉल करावे लागेल
3 वर्च्युअल आरसी डाउनलोड कसे करावे
4 सर्वप्रथम एम परिवहन अँप उघडा वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट चिन्हावर जा
5 तेथे तुम्हाला सायन इन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल
6 त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी मिळेल
7 आता तुम्हाला ॲपच्या होम स्क्रीन वर जावे लागेल आणि आरसी ऑप्शन वर सर्च फिल्ड मध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा
8 ॲप्स रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डेटा लींक होईल आता add to dashboard टॅप करून आरसी जोडू शकता

व्हर्चुअल ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाऊनलोड करावे

1 होम स्क्रीन वर असलेल्या आरसी टॅबवर जावे
लागेल
2 आता तुम्हाला सर्च फिल्ड मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल
3 आता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन चा सर्व डेटा ॲप मध्ये दिसेल
4 आता फक्त तुम्हाला add to dashboard वर जावे लागेल

Leave a Comment

x