पाण्याद्वारे पसरणारे आजार व प्रतिबंधत्मक उपाय diarrhea jaundice cholera leptopyrolysis

पाण्याद्वारे पसरणारे आजार

अतिसार
हा प्रकारच्या विषाणू, जिवाणू तसेच इतर परजीवींमुळे आजार होतो. कालरा- व्हिब्रिओ कॉलरा विशिष्ट जीवाणूंमुळे होतो प्रथम जुलाब सुरू होतात व त्यानंतर उलट्याही होतात. कॉलरा मध्ये पाण्यासारखे किंवा भाताच्या पेजेस सारखे पातळ जुलाब होतात. ह्या आजारांमध्ये निर्जलीकरण अत्यंत वेगात होते. गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकारचा जीवाणू व विषाणू मुळे होतो या आजारात उलट्या-जुलाब एकाच वेळी सुरुवात. अतिसार हा आजार विषाणू व जिवाणूमुळे होतो या आजारात प्रामुख्याने जुलाब होतात.हगवन हा आजार परोपजिवी जंतू आमांश मुळे होतो या आजारात पोटात दुखणे रक्तमिश्रित जुलाब सुरू होतात. यामध्ये उपचार म्हणून जुलाब वांती चालू असेल तर क्षार संजीवनी चा वापर करावा तसेच घरगुती पर्यायांचा वापर करावा झिंग टॅबलेट मुळ अतिसार चा कालावधी 25 टक्‍क्‍याने कमी होतो

Rajmata Jijau राजमाता जिजाऊ

कावीळ

कावीळ हा जलजन्य आजार असुन हिपटायसिस ए व इ प्रकारामुळे होणारी दूषित अन्न पाण्यामुळे पसरतो कावळा हा हिपटायसिस विषाणूमुळे होणारा यकृताचा तीव्र आजार आहे. ह्या आजारात विषाणू संसर्गामुळे यकृताला सूज येते कावीळचे बी सी आणि डी हे विषाणू रक्तावाटे तसेच लैंगिक संबंधातून पसरतात. या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप येणे भूक न लागणे पोटात दुखणे उलट्या होणे अशक्तपणा लघवी पिवळी होणे डोळे पिवळे होणे हिपटायडीस ए व इ आणि या दोन्ही प्रकारचे निदान इतर अनेक द्वारे करण्यात येते. विषाणूजन्य कावीळ होण्याचा कोणताही उपचार नाही परंतु रुग्णाने पूर्ण विश्रांती घेतल्यास तसेच कर्बोदके असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते व वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे सुद्धा महत्वाचे असते. त्यासाठी नियमित पाणी शुद्धीकरण करणे तसेच मानवी विष्टा पाण्याचे योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक असते हेपेटाइटिस ए आजारांविरुद्ध प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे

लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा या रोगजंतू मुळे होणारा आजार आहे. हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूंच्या 23 प्रजाती आहेत. उंदीर घुशी तसेच अन्य पाळीव प्राणी यामुळे आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो. पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता जास्त असते. भात शेती करणारे, लोक शेतमजूर तसेच कत्तलखाण्यातील कामगा, मासेमार व्यक्तीने या रोगाचे विशेष लक्षणे किंवा लागण होते. लेप्टोस्पायरोसिस आजार विशिष्ट हंगामामध्ये तो प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळ्याच्या शेवटी काही प्रमाणात या आजाराचे त रुग्ण वर्षभरात दिसून येतात. दूषित प्राण्यांच्या मुत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचे प्रमुख स्त्रोत आहे. संसर्ग झालेल्या जनावरांच्या मूत्र रक्त अथवा माशांचे प्रत्यक्ष संपर्क आल्याने या आजाराचा प्रसार होतो .शरीरावरील जखम अथवा नाक डोळे यांच्यामार्फत जंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामध्ये प्रमुख लक्षणे दिसून येतात ते म्हणजे तीव्र ताप डोकेदुखी स्नायू दुखी थंडी वाजणे डोळे सुजणे ही प्रमुख लक्षणे आहेत मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यू ही ओढवतो तो बऱ्याच वेळा रुग्णाची लक्षणे किरकोळ समजून न येणारे असतात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दूषित पाणी माती किंवा भाज्यांचे मानवी संपर्क टाळणे त्याचे संपर्क येऊ नये यासाठी बूट हातमोजे वापरावेत प्राण्यांच्या मूत्रामुळे पाण्यासाठे दूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्‍यक असते तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.

पोलिओ

पोलिओ हा आजार मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आहे त्यामुळे गंभीर असे आजार लुडेपणा,अर्धांग वायू किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे झिरो ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण आधारे यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे झिरो ते पाच वर्षांखालील बालकांमध्ये शरीराच्या कोणत्या वयाला अचानक आलेला लुडेपणा तसेच संशयित रुग्ण असणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्ती शरीराला लुडेपणा येऊ शकतो.

Leave a Comment

x