Crop Insurance अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास असा करा मोबाईल यॅप द्वारे Online अर्ज

Crop Insurance शेतकरी बांधवांनो सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आपल्या शेतातील पिकांचे प्रकार गहू हरभरा यांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्शुरन्स यॅप crop Insurance app द्वारे पिक  विमा कंपनीस pik vima company पिक नसण्याची सूचना देणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळेल.

रब्बी हंगामातील गहू हरभरा इत्यादी पिकांची मलणी सुरू असताना अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह गोळा करून ठेवलेल्या पिकांचे देखील  अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स आपलिकेशन crop insurance application द्वारे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीत तसे कळवावे Aadhar card हरवलंय असे करा लॉक जेणेकरून तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळेल

मोबाईल ॲप mobile app  द्वारे ऑनलाइन online अर्ज कसा करावा

1 गुगल प्ले स्टोअर च्या सर्च बार मध्ये क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन crop insurance application टाका

2 क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन इन्स्टॉल करा.

3 crop insurance ॲप ओपन करा त्यानंतर कंटिन्यू विदाऊट लॉगिन continue without login या पर्यायावर क्लिक करा

4 त्यानंतर क्रॉप लॉस crop loss या पर्यायावर जा क्रॉप लॉस इंटिमेशन crop loss intimation या पर्यायावर क्लिक करा

5 मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत आणि सेट ओपीटी otp अभयावर टच करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी हा चौकटीत टाकून पूर्णपणे व्हेरिफाय करा

6 त्यानंतर तुम्हाला पिकाविषयी माहिती सादर करायचे आहे यामध्ये सीझनमध्ये तुम्हाला rabbiरब्बी हा पर्याय निवडावे लागेल वर्ष year मध्ये 2022 हा पर्याय निवडा

7 त्यानंतर स्कीम मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना pradhanmantri fasal bima yojana हा पर्याय निवडा त्यानंतर स्वतःचे राज्य निवडा

8 पिक विमा crop insurance भरताना ज्या ठिकाणी अर्ज सादर केला असेल तो पर्याय निवडा जसे की सीएससी,CSC बँक शेतकरी स्वतः किंवा मध्यस्थीने यापैकी हा पर्याय निवडावा

9 त्यानंतर पिक विमा पावतीवरील पॉलिसी नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि done या बटनावर टच करा

10 home loan आता होम लोन मिळवा5 मिनिटात तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर दिसेल त्यावर त्यासमोर दिलेल्या चौकटीत टच करा ज्या पिकांचे नुकसान झाले असेल त्या पिकासमोर टच करा टाईप ऑफ इन्सिडन्स type of  insidance यामध्ये अनेक पर्याय दिसतील

11 त्यापैकी एक्सेस रेन फॉल axcess rainfall या पर्यायावर क्लिक कर pm kisan yojna 13वा हप्ता मिळाला नसेल तर त्यानंतर ज्या दिवशी पिकांचे नुकसान झालेले आहे ती तारीख निवडा

12पिकाची स्थिती कशी आहे स्टॅंडिंग क्रॉप हार्वेस्टेड स्प्रेड  पीक असेल तो पर्याय शेतकरी बांधवांनी निवडावा

13 किती टक्के नुकसान झाले आहे ती टक्केवारी दिलेल्या चौकटी टाका फोटो आणि व्हिडिओ काढून अपलोड करा आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

Leave a Comment

x