टाचेच्या भेगा एका रात्रीत गायब.. हा उपाय करा Cracked Heel

टाचेच्या भेगा एका रात्रीत गायब हा उपाय करा

Cracked Heel वेगवेगळ्या मोसमामध्ये टाचेच्या भेगा पडणे ही समस्या उद्भवत असते. टाचेच्या भेगा ह्या दुखत पण असतील. प्रत्येकाना आपले पाय मुलायम हवे असतात.बाजारामध्ये अनेक प्रकारच्या क्रीम सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून सुद्धा पायांच्या भेगामध्ये फरक पडत नाही. अशावेळी घरगुती उपाय करायला काही हरकत नाही. हा उपाय करीत असताना पूर्णपणे समजून घ्या कसा करायचा म्हणजे च प्रमाण किती? चला तर जाणून घेऊया उपाय.

टाचेच्या भेगा एका रात्रीत गायब.. हा उपाय करा Cracked Heel

आयुर्वेदामध्ये बटाट्याला खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम फ्रेश बटाटा घ्या. हा बटाटा साल न काढता खिसून घ्या तयार झालेला किस मिक्सरमध्ये काढून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट एका ग्लास मध्ये ज्यूस प्रमाणे रस काढून घ्या. चार ते पाच चमचे रस तयार होईल याप्रमाणे घ्या.

दुसरा पदार्थ लिंबू घेऊन अर्ध्याच लिंबाचा उपयोग करा. अर्ध्या लिंबाचा रस बटाटा रस मध्ये घाला.मिश्रण घोडून घ्या.

तिसरा पदार्थ म्हणजे अर्धा चमचा मीठ आपल्याला घालायचे आहे.

चौथा पदार्थ म्हणजे टूथपेस्ट घरामध्ये उपलब्ध असेल ती थोड्याफार प्रमाणात टूथ पेस्ट घाला.
सर्व मिश्रण आता घोळून घ्या. तयार झालेले मिश्रण हे टाचेच्या भेगा मध्ये लावून मसाज करायचे आहे हे तयार झालेली पेस्ट तुम्ही केव्हा ही लावू शकत, पण दक्षताही घ्यावी टाचेला ही पेस्ट लावल्यानंतर एक ते दोन तास पायांना धुळ लागणार नाही. हा उपाय करून बघा निश्चितच फरक पडेल आणि पायांच्या भेगांची समस्या दूर होईल.

Leave a Comment

x