काही तासातच कोलेस्ट्रॉल कमी करते हे फळ Cholesterol Level in marathi

काही तासातच कोलेस्ट्रॉल कमी करते हे फळ

आपल्याला माहीतच आहे की कोलेस्ट्रॉल ची वाढ झाल्याने लठ्ठपणा वाढतो तसेच अनेक गंभीर आजार सुद्धा होतात आणि ते कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. परंतु एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, अक्रोड खाल्ल्याने काही तासातच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

काही तासातच कोलेस्ट्रॉल कमी करते हे फळ Cholesterol Level in marathi

अक्रोड हे असे एक नैसर्गिक खनिज समृद्ध फळ आहे ज्यामध्ये लोह आणि कॅल्शियम यासारखे घटक मुबलक प्रमाणात असतात.जे आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांचे पोषण करते आणि त्यांना अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करते.

अक्रोड खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून जमा होणारी चरबी विद्राव्य स्तिथीत येते आणि हळूहळू दूर होते अशाप्रकारे आपल्या हृदयाला शरीरातील रक्ताभिसरण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज भासत नाही.

अक्रोड मध्ये 100 ग्रॅम मध्ये सुमारे 600 कॅलरी असतात. जे खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते अक्रोड खाल्ल्याने वजन सुद्धा कमी होते कारण त्यातील अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला विटामिन पी एफ सी व्हिटॅमिन बी 9 बी 2 आणि विटामिन ई देखील देते. जीवनसत्वे आणि खनिजे व्यतिरिक्त अक्रोड मध्ये फॅटी ऍसिड omega-3 ओमेगा 6 चा एक चांगला स्रोत आहे जे आपल्या मेंदूच्या अवयवसाठी फायदेशीर ठरतो अक्रोडचे कमी प्रमाणात सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते ते आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या पासून दूर ठेवते.

अक्रोड हे साधुपिंडआत होणाऱ्या कर्करोगापासून तुमचे संरक्षण करते याशिवाय हे रक्त गोठण्यास प्रतिबंधित करते आणि टाईप टू मधुमेहापासून बचाव करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

x