Central Bank Of India Recruitment 2022 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 110 जागा

Central Bank Of India Recruitment 2022 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 110 जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया(central bank of india) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 110 जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदार्‍यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण 110 जागा Central Bank Of India Recruitment 2022

आयटी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट,जोखीम व्यवस्थापक, आयटी विश्लेषक, आयटी सुरक्षा विश्लेषक ,तांत्रिक अधिकारी,  क्रेडिट अधिकारी डेटा अभियंता,कायदा अधिकारी सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक पदाच्या भरपूर जागा

शैक्षणिक पात्रता Central Bank Of India Recruitment 2022

पदारनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x