रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे blood donation

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान Blood Donation information

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation information. आपल्याला माहीतच आहे की सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. रक्तदानाविषयी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील रक्तदान कोण करू शकतो? रक्तदान का करावे? रक्त देण्यास व्यक्ती योग्य आहे किंवा नाही हे कसं समजतं?आपण रक्तदान केल्यानंतर आपल्याला अशक्तपणा येईल का? रक्तदान केल्यामुळे काय फायदा होतो?किती वेळा रक्तदान करता येतं?रक्तगट कोणता आहे कसे समजावे अशा अनेक प्रकार चे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आपण रोजच्या दैनंदिन मध्ये अनेक अपघातांचे प्रसंग पाहतो.

पेपरमध्ये, टीव्हीवर, आकाशवाणीवर, बातम्या वाचतो, पाहतो. रक्तदानाच्या, शिबिराच्या, रक्तपेढी यांच्या उद्घाटनाचा बातम्या आपण वाचतो आणि क्षणार्धात आपण विसरून जातो.परंतु आपला नातेवाईक किंवा मित्र गंभीर आजारी असतो व त्याला जेव्हा रक्ताची गरज असते त्यावेळी आपल्याला रक्तदानाचे महत्त्व समजते. तेव्हा आपण अपघातग्रस्त रक्तबंबाळ झालेल्या रुग्णाला दवाखान्यात आणलं तर आपण डॉक्टरांना विनंती करत असतो. डॉक्टर साहेब काही करा पण याचा प्राण वाचला पाहिजे मी पाहिजे तेवढे खर्च करायला तयार आहे. त्यावेळी डॉक्टर म्हणतात पेशंटला वाचवण्यासाठी पैशाची नव्हे, तर रक्ताची गरज आहे. तुम्ही रक्तदाते आहात. त्यावेळेस आपली ठाम भूमिका असते की मी दुप्पट-तिप्पट पैसे द्यायला तयार आहे. परंतु कुठूनही तुम्ही रक्त मागून घ्या.

डॉक्टर का सांगतात रक्तदानाचे महत्व?

त्यावेळेस डॉक्टर वारंवार समजून सांगत असतो की हे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. आयात करता येत नाही रक्त हे केवळ माणसाच्या शरीरात तयार होत असल्याने एखाद्या व्यक्तीने रक्तदान केल्यासच शिवाय रक्त उपलब्ध करून घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आपल्याजवळ असलेला पैसा श्रीमंती प्रतिष्ठा या सर्वांपेक्षाही रक्ताचा आणि रक्तदानाचे किती महत्त्व आहे हे आपल्याला समजून येईल.रक्तदानाच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या मनात भीती शंका अनेक प्रश्न निर्माण करत असतात. त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया रक्तदान कोण करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे.

सर्व साधारणपणे 18 ते 65 वयोगटातील आणि ज्यांचे वजन 45 किलो ग्रॅम पेक्षा जास्त आहे अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान का करावे, माणसाला फक्त रक्त चालतं मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही ते कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. कोणत्या प्रयोगशाळेत मिळत नाही. रक्तदान केल्याने रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी निश्चितच मदत होते.रक्तदान करणाऱ्याला कोणतेही शारीरिक नुस्कान पोहोचत नाही.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation

रक्तदान हे आपले कर्तव्य आहे

रक्तदान हे एक सामाजिक कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी समजून पार पाडायला पाहिजे आता आपण रक्त देण्यास योग्य आहे किंवा नाही हे कसे समजते ,तर आपल्या पूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी करूनच रक्तदाता रक्त देण्यासाठी योग्य आहे किंवा योग्य आहे हे ठरविले जाते. रक्तदान करताना व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त व 65 पेक्षा कमी असावा. वजन सर्वसाधारणपणे 45 किलोग्रामच्यावर असावा.

रक्तदात्यांचा हिमोग्लोबिनचे प्रमाण 12 च्यावर असणे आवश्यक असते.नजीकच्या काळात तुम्हाला काही आजार उदा मलेरिया गुप्तरोग इत्यादी होऊन गेला असेल तर डॉक्टरांना त्या बद्दल माहिती द्या ते तुमच्या तसेच ज्यांच्यासाठी रक्त देता त्यांच्या हिताचा आहे. ह्यामध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे की निरोगी मनुष्य रक्तदान करू शकतो. आपण बऱ्याच लोकांकडून ऐकतो की रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येतो तर या प्रश्नाचे उत्तर हे आहे की रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही.

आपल्या शातीरात किती रक्त असते?

आपल्या शरीरामध्ये एकूण पाच ते सहा लिटर रक्त असतं त्यापैकी फक्त 230 मिलिग्राम म्हणजेच पाच टक्के लागत. रक्तदान केल्यानंतर लगेच संबंधित व्यक्ती दैनंदिन काम करू शकतो यासाठी विश्रांती घेण्याची आवश्यकता देखील पडत नाही. आपण रक्तदान का करावे, ह्याचा फायदा काय, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कारण यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचत असतो पण रक्तदात्यांच्या नवीन रुग्णाला रक्त निर्माण करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला प्रेरक ठरतात. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation

आणखी एक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल की आपण किती वेळा रक्तदान करू शकतो. सर्वसाधारणपणे तीन महिन्यातून एकदा आणि वर्षाला चार वेळा रक्तदान करता येते. यामध्ये माणसाच्या शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असते,त्याला एका वेळी 350ml रक्त देता येते. रक्ताचे ए,बी, एबी,ओ असे चार प्रमुख गट असतात या चारही रक्तगट आर एच पॉझिटिव किंवा आर एच निगेटिव्ह असे दोन उपघटक असतात. भारताचा जर विचार केला तर भारतातील फक्त पाच टक्के लोक आर एच निगेटिव आहेत.

कोणाला रक्ताची गरज असते?

कोणत्याही व्यक्तीला रक्ताची गरज पडू शकते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यक्तीने रक्तदान केलं पाहिजे. रक्त दाताचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असेल तर त्यांनी एखाद्या रक्तपेढीत स्वतःचे नाव नोंदवून ठेवावे. आता रक्तदान कुठे करावे कोणत्याही सरकार मान्य रक्तपेढी तच रक्तदान करावे. आता आपण जे रक्त देत आहे ते रक्त स्वतःसाठी वापरता येते का तर याचे उत्तर होय आहे. ही बाब शंभर टक्के खरी आहे ज्या व्यक्तीची शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असते व जी व्यक्ती आजारी व्यतिरिक्त स्वत असते त्यांच्यासाठी स्वतःच्या स्वतः साठी वापरता येते. आता जाणून घेऊस्वतःच रक्त स्वतःसाठी वापरण्याची पद्धत ही तीन प्रकारे वापरता येते.

शस्त्रक्रिया ठरलेल्या तारखेच्या एक महिना अगोदर रक्त देण्यास सुरुवात करतात. एक आठवड्याच्या अंतराने चार बाटल्या जमा करण्यात येतात व शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्या वापरता येतात. दर तीन महिन्याच्या अंतराने रक्तदान करावं हा सर्वसाधारण नियम या रक्तदात्यांना लागू होत नाही. या कालावधीत लोहयुक्त गोळ्या सुरू करणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेच्या थोड्यावेळापूर्वी शरीरातून दोन बाटल्या रक्त काढण्यात येते त्याऐवजी सलाईन देण्यात येवून शस्त्रक्रिया च्या दरम्यान वाहून जाणार रक्त पातळ होतं शस्त्रक्रिया संपल्या पूर्वे काढलेला राहतात रुग्णास परत देण्यात येते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation

पेशींककरता रक्ताची गरज

शस्त्रक्रियेच्या दरम्यानच्या तिच्या किंवा पोटाच्या पोकळीत सोडलेला राहतात जमा करण्यात येतात व ते काढून त्याच व्यक्तीस परत देण्यात येते. आता थोडक्यात जाणून या स्वतःचा रक्त स्वतःसाठी वापरण्याचा फायदा यावेळी ऐनवेळी धावपळ करण्याची गरज नसते. रिएक्शन होण्याची शक्यता नसते. तसेच स्वतःच रक्त अत्यंत सुरक्षित असते. एका रक्ताचा त्यामुळे चार रुग्णांना सेवा देता येते हे खर आहे आता मध्ये दोन प्रकारचे महत्त्वाचे घटक असतात त्यातील पहिल्या प्रकारच्या वेगवेगळ्या पेशीच्या असतात.

उदाहरणार्थ लाल रक्त पेशी पांढर्‍या रक्त पेशी प्लेटलेट्स दुसऱ्या प्रकारात रक्त घटकांचा समावेश असतो उदाहरणार्थ फॅक्टर ८/९ वेगवेगळ्या रक्तगट आणि घटकांचे वेगवेगळ्या आजारात आवश्यकता असते रक्तक्षय तीव्र स्वरूपाचा असल्यास लाल पेशींचे आवश्यकता असते. किंवा भाजलेल्या व्यक्तीला प्लाज्मा देण्याची आवश्यकता असते. एका रक्तगटाच्या प्रमाण कमी-जास्त झाले तरी त्यापासून माणूस आजारी पडतो उदाहरणार्थ लाल रक्त पेशी कमी झाल्यास ॲनिमिया पांढऱ्या रक्तपेशींचा प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढल्यास रक्ताचा कॅन्सर किंवा फॅक्टरेड चे प्रमाण कमी झाल्यास हेमोफिलिया असे आजार होतात.

विशिष्ट रक्तगटाची आवश्यकता

पूर्वी रक्त घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी संपूर्ण रक्त द्यावे लागे परंतु आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे गरजेप्रमाणे प्रत्येक रक्त घटकांची स्वतंत्र निर्माते करणे शक्‍य झाला आहे. त्यामुळे संबंधित आजारासाठी विशिष्ट रक्त घटक वापरण्यात येते एखाद्या आजारासाठी विशिष्ट रक्तगट लागतो अशावेळी आवश्यक घटक देता येतो व इतर अनावश्यक घटक देण्याचा टाळता येतात. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation

त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळले जातात रक्तदान हे अनमोल असे जीवनदान आहे आपला रक्तदान एखाद्या गरजवंताला रुग्णाला अपघात जीवनदान देवू शकतो समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून रक्तदान वाढवणे हे आजच्या काळाची गरज आहे.यासाठी विद्यार्थी तरुणांसह पात्र सर्व वयोगटातील रक्तदाते यांना ह्या कार्यक्रमात सहभागी केल्या जाते तसेच स्वयंसेवी सामाजिक संघटना आरोग्य संस्था यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व पात्र वक्ती त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा.

एक बॉटल कुणाचा जीव वाचवू शकतो

रक्त हे शरीराचा अविभाज्य घटक आहे संपूर्ण मांसपेशींना त्याच्याजवळ यांना पोषक व प्राणवायू देण्याचे काम रक्त करत असते गरीब व गरजू रुग्णांना रक्तदान केल्याने त्याचे प्राण आपण वाचू शकतो. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे,कोणते व्यक्ती रक्तदान करू शकतात, वयाची मर्यादा आहे का,वक्ती किती वेळा रक्तदान करू शकतो, blood donation अनेक गंभीर आजार सिकलसेल रक्तक्षय इत्यादीसाठी रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे समाजातील एक घटक म्हणून स्वेच्छेने रक्त देण्यासाठी समोर यावे आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतात किंवा आजारात घेतलेले रक्त बरा झाल्यानंतर भविष्यात रक्तदाता असू शकतो काही अपेक्षा न करता दिलेल्या रक्तदान हेच जीवनदान आहे.

1 thought on “रक्तदान सर्वश्रेष्ठ दान,रक्तदानाचे फायदे blood donation”

Leave a Comment

x